60+ मराठी ब्लॉग लिस्ट (All Top Marathi Bloggers List)

इंटरनेट वर मराठी भाषेतील माहिती खूप कमी आहे, त्यामुळे गूगल वर सर्च करताना सर्व लोक हिंदी किंवा इंग्लिश भाषा वापरतात. मागच्या वर्षांपासून इंटरनेट वर मराठी भाषेचे अस्तित्व वाढत आहे, व गूगल वर मराठी मध्ये सर्च करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे व हळू हळू वाढत आहे. मराठी चे अस्तित्व वाढवण्याचे श्रेय जाते मराठी ब्लॉगर्स ला, जे मेहनतीने ब्लॉग बनवून त्यात उपयुक्त माहिती टाकतात. ब्लॉग म्हणजे वेबसाईट चाच एक प्रकार आहे, ज्यात ब्लॉगर्स मेहनतीने उपयुक्त माहिती प्रदान करतात.

तर आपण या लेख मध्ये सर्व मराठी ब्लॉग्स ची लिस्ट बनवणार आहोत. या लिस्टमध्ये आपण सर्व जण आपला ब्लॉग सबमिट करू शकता, त्यासाठी आम्ही गूगल फॉर्म बनवला आहे. गूगल फॉर्म मध्ये आपल्या ब्लॉगची लिंक, विषय म्हणजेच नीचे आणि ब्लॉग सुरु केल्याची तारीख द्यायची आहे. ब्लॉगच्या लेखकाचे नाव टाकण्याची सोयही आम्ही केलेली आहे आपल्याला जर नाव द्यायचे असेल तर देऊ शकता किंवा नसेल द्यायचे तरी काही अडचण नाही, आपला ब्लॉग लिस्ट मध्ये जोडला जाईल.

60+ मराठी ब्लॉग लिस्ट (All Top Marathi Bloggers List)

आपल्यापैकी ज्यांना कोणाला या लिस्ट मध्ये ब्लॉग द्यायच्या असेल त्यांनी खाली गूगल फॉर्म भरून द्यावा किंवा या पोस्ट च्या शेवट ला कमेंट करू शकता. या लिस्टद्वारे आपल्याला एक बॅकलिंक सुद्धा हि मिळणार आहे, त्यामुळे संधीचा फायदा नक्की घ्यावा. आमच्याकडे जे ब्लॉग येतील फक्त त्यांचाच ब्लॉग लिस्ट मध्ये जोडण्यात येणार आहे.

आपल्या ओळखीचा जर कोणी ब्लॉगर असेल तर त्यालाही हि गूगल फॉर्म लिंक किंवा पोस्ट लिंक शेअर करा. आपण फॉर्म भरल्यानंतर २४ तासाच्या आत आपला ब्लॉग लिस्ट मध्ये जोडण्यात येईल.

Sr.
No
ब्लॉग लिंकलेखकाचे नावतारीख
1marathionline.inRahul१/९/२०२१
2blogbyrutujanaik.blogspot.comRutuja Naik२१/०६/२०२२
3aaichyarecipes11.blogspot.com
firstprayas.blogsopt .com
एस. आर. इथापे१६/०५/२०२०
4gadchirolikar.inSainath Gedam१३/०९/२०२१
5mrunalspoem.blogspot.comMrunal yevatkar१/१०/२०१७
6pawantikte.blogspot.comपवन तिकटे१२/१०/२०२२
7dnyan-ishwar.blogspot.comDnyaneshwar Gatkar२/०९/२०१६
8mandeshimaayboli.blogspot.comकल्याणी बोराटे११/०५/२०२२
9bachatmitra.inYogesh G३१/०८/२०२२
10factsinmarathi.com८/०९/२०२२
11sonalimind12.blogspot.comसोनाली लोखंडे०४/०७/२०२२
12Shivkaalnews.blogspot.comSubhash gade०९/०९/२०२०
13parissparsh.inश्री प्रमोद मोहिते०४/०६/२०२१
14solidcab.com/blog/blog/Tukaram Sonpir२५/०७/२०२२
15nalinibahalkar.blogspot.comनलिनी बहाळकर२८/०५/२०२१
16mazisamruddhi.blogspot.comDadasaheb Yendhe१/१२/२०१९
17marathibloggingonline.inJiten Patil२२/०३/२०२२
18mazemanogat1.blogspot.comगणेश कुबडे३/०९/२०१६
19khhwabida.blogspot.comश्रुतकिर्ती३०/१०/२०२०
20digimarathi.com२१/१२/२०२१
21shabdsaundarya.comPrashant Sakhare१/१०/२०१७
22littlesecretmusings.wordpress.comPK१५/०८/२०२१
23marathicorner.comShubham Pawar११/०२/२०२०
24e-abhivyakti.comHemant Bawankar१५/१०/२०१८
25maholtraaplach.comVishal Madavi४/८/२०२०
26dailynewupdates121.blogspot.comसुरज कराळे१२/८/२०२१
27aksharatarang.comVrushali Thakur१/६/२०२१
28sportkhelo.co.inआकाश सोनार, माही सोनार१/८/२०२१
29srjupdate.comसंतोष जगधने३/११/२०२०
30mayboli.inसौरभ जाधव१/७/२०१९
31domkawla.com४/४/२०२०
32marathijournal.in१/८/२०२०
33zakasmarathi.com१९/८/२०२१
34civilwala.com१/११/२०२०
35upkarmarathi.comविजय साळवे२५/८/२०२१
36dhammabharat.comसंदेश हिवाळे१/४/२०२१
37allearninghere.comप्रतीक भिंगारदिवे१/५/२०२१
38talksmarathi.inशिवराम बाबर३१/३/२०२१
39360marathi.inवैभव गुरव, मयूर पाटील२५/४/२०२१
40computerguru.onlineगणेश कोळेकर१८/३/२०२१
41remediestosuccess.comअनिकेत३/३/२०२१
42marathihealthblog.com२९/१२/२०२०
43sharadkusare.blogspot.comशरद कुसारे२९/९/२०२०
44themarathinews.inओम भामरे५/२/२०२१
45marathimulga.in१/६/२०२१
46studyguruji.co.in२०/९/२०२१
47digitalvrushabh.comवृषभ पोतदार२४/०९/२०२१
48pradnyan.com१/३/२०२१
49timesnewsmaharashtra.comविनायक शिरदवडे01/11/2022
50rasikachya-lekhanitun.blogspot.comRasika Sangvikar21/01/2018
51teamwrotes.inAbhay Rathod18/07/2021
52shirsatbs.blogspot.comभगवान शिरसाट01/04/2018
53shabdjhep.blogspot.comअनिकेत भांदककर01/09/2013
54jiwalalakha.blogspot.comRohit Tambe22/03/2023
55sahyadri300.blogspot.comजयवंत जाधव11/11/2020
56softwarefukat.inAbhay shejwal25/03/2023
57www.mazemanogat1.blogspot.comगणेश तु. कुबडे20/10/2015
58smartudyojak.com01/04/2023
59localmarathi.inनितीन कचरे11/07/2021
60helloshetkari.inAtul Kangude26/04/2023
61yogeshchinchole.comYogesh Chinchole07/01/2023
62upcharonline.comVidya03/03/2023
63marathiyojana.inविनायक01/04/2023
64dhaandola.co.inयशोधन जोशी/ कौस्तुभ मुद्गल15/10/2017

काही शंका असतील तर खाली विचारू शकता.

ब्लॉगिंग संबंधित पोस्ट –

ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ब्लॉगर (Blogger.com) काय आहे, जाणून च्या संपूर्ण माहिती
ब्लॉगर्ससाठी उपयुक्त असे 10 गुगल एसईओ टूल्स (Google SEO Tools)
बॅकलिंक म्हणजे काय आणि कश्या तयार करायच्या?
Blog च्या Heading ला Stylish कसे बनवायचे?
ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा?
ब्लॉगर मध्ये कस्टम थीम कशी इंस्टॉल करावी?
ब्लॉगर मध्ये मेनू कसा तयार करावा?
ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image कशी जोडायची?

15 thoughts on “60+ मराठी ब्लॉग लिस्ट (All Top Marathi Bloggers List)”

  1. मराठी व्याकरण; काळ म्हणजे काय? सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत

    Reply
  2. खूप छान माहिती, यादीत माझा ब्लॉग जोडल्याबद्दल धन्यवाद. मराठी लोकही ब्लॉगिंग क्षेत्रात येत आहेत हे पाहून आनंद झाला.

    Reply
  3. वटपौर्णिमा कशी साजरी करावी आणि मनोरंजक माहिती नक्की वाचा.

    Reply
  4. ब्लॉगचा खरोखर चांगला संग्रह, माझ्या ब्लॉगला भेट द्या आणि मला कळवा की तुम्ही याला तुमच्या यादीत जोडू शकता?

    ब्लॉगचा खरोखर चांगली ब्लॉगची यादी आहे. मी सुद्धा “बचत मित्र” ( https://bachatmitra.in) हा “मराठी मित्रांसाठी – मराठमोळा आर्थिक / वित्त विषयक ब्लॉग ” सुरु केला आहे.

    माझ्या ब्लॉगला भेट द्या आणि मला कळवा की तुम्ही माझा ब्लॉग तुमच्या यादीत जोडू शकता का?

    Reply
  5. सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या योजना, जॉब्स, पिकाविषयी माहिती इत्यादी https://shetmahiti.in/ ह्या ब्लॉग मार्फत शेतकरी बांधवाना माहिती देण्यात येते. सर्व शेतकरी बांधवाना ह्याचा फायदा घेता यावा हा ह्या ब्लॉग मार्फत एक साधा प्रयत्न.

    आमचा ब्लॉग तुमच्या लिस्ट मध्ये सामील करावा जेणे करून ह्या ब्लॉगचा देखील आपल्या मित्रांना लाभ घेता येईल.

    Reply
  6. लिस्ट मध्ये माझा ब्लॉग जोडल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!

    Reply
  7. खूपच चांगल्याप्रकारे समजावले आहे , खूप खूप धन्यवाद, मला पण support kra Latest posts

    Reply
  8. नमस्कार, मी योगेश चिंचोले, देखील माझ्या ब्लॉग्स https://yogeshchinchole.com/blog/ वर नियमित पणे Money, Business & Technology ह्या विषयांवर लिहीत असतो नक्की बघा.

    Reply

Leave a Comment