ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा?

नमस्कार, ब्लॉगिंग च्या क्षेत्रात आपले स्वागत आहे.

WhatsApp Group Join Group

आपण या पोस्टवरती आलात म्हणजे आपल्याला ब्लॉगिंगमध्ये आवड आहे आणि आपण ब्लॉगर वरती ब्लॉग कसा बनवायचा हे पाहण्यासाठी येते आला आहात. या पोस्टमध्ये आपण How to Create Blog on Blogger हे पाहणार आहोत.

ब्लॉगर हे एक लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला ब्लॉगर या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बद्दल जर माहिती नसेल तर आमची पुढील पोस्ट नक्की वाचा – ब्लॉगर काय आहे, संपूर्ण माहिती

तर चला आता ब्लॉगर वरती ब्लॉग कसा बनवायचा हे स्टेप नुसार पाहुयात.

ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा? (How to Create Blog on Blogger)

1) सर्वात आधी Blogger.com या वेबसाईट वर जावे.

blogger

2) तुमच्या Gmail Account मध्ये लॉगिन करावे.

login to gmail

3) आता Create New Blog या बटन वर क्लिक करावे.

blogger step by step

4) पुढच्या स्टेप मध्ये ब्लॉगचे नाव टाकावे.

5) पुढे ब्लॉगची URL टाकावी व नंतर तुमचे नाव टाकावे.

अभिनंदन, आपण यशस्वीपणे आपला पहिला ब्लॉग बनवला आहे. तुम्ही आता New Post या बटन वर क्लिक करून ब्लॉगवर पोस्ट टाकायला सुरुवात करू शकता.

ब्लॉगिंग क्षेत्रात आपले स्वागत आहे.

– संबंधित पोस्ट –
ब्लॉगर (Blogger.com) काय आहे, जाणून च्या संपूर्ण माहिती
ब्लॉगर मध्ये कस्टम थीम कशी इंस्टॉल करावी?
ब्लॉगर मध्ये मेनू कसा तयार करावा?
ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image कशी जोडायची?

Leave a Comment