बीजीएमआय (BGMI) चा फूल फॉर्म काय होतो?

आजच्या आधुनिक जगात ऑनलाईन गेमिंग ला खूप लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. सर्वांकडे स्मार्टफोन, इंटरनेट उपलब्ध आहे, इंटरनेट सुद्धा आता एकदम कमी किंमत मध्ये उपलब्ध आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे गेमिंग लोकप्रिय झालेली आहे. अनेक युट्युबर गेमिंग चॅनेल चालवतात, लाईव्ह स्ट्रीम करतात. या ऑनलाईन गेमिंग च्या काळात एक गेम खूप प्रचलित झाली आहे तिचे नाव आहे बीजीएमआय. BGMI हा नुकताच लाँच झालेला एक गेम आहे.

आपल्यापैकी अनेकजण हा गेम खेळत असणार, परंतु अनेकांना याचा फूल फॉर्म माहीत नसणार याची मला खात्री आहे. माहीत नसल्याचे कारण हे असू शकते की हा गेम नुकताच आलेला त्यामुळे अनेकांना याचा BGMI Full Form माहीत नसेल. आजच्या या लेखात आपण BGMI Full Form जाणून घेणार आहोत. तर चला जास्त वेळ न लावता BGMI Full Form ची माहिती घेऊयात.

बीजीएमआय चा फूल फॉर्म (BGMI Full Form in Marathi)

BGMI चा फूल फॉर्म Battlegrounds Mobile India असा होतो. BGMI हा भारतातील एक लोकप्रिय Battle Royal Game आहे, जो 1 जुलै 2021 रोजी लाँच करण्यात आलेला आहे. Free Fire आणि Call of Duty सारखा हा एक Battle Royal Game आहे. आज BGMI हा भारतातील सर्वात लोकप्रिय Battle Royal Game बनला आहे. आतापर्यंत 1 करोड Downloads या गेमचे झालेले आहेत व वेगाने वाढत आहेत.

BGMIBattlegrounds Mobile India
CategoryBattle Royal Game
CompanyKrafton
Launch Date1 July 2021
Downloads100M+

साऊथ कोरियाची लोकप्रिय गेम निर्माता कंपनी Krafton ने हा गेम बनवला आहे. ही तीच कंपनी आहे जिने PUBG (Player Unknowns Battleground) गेम बनवला होता. PUBG गेम आधी भारतात खूप लोकप्रिय होता परंतु काही राष्टीय सुरक्षा कारणास्तव गेम ला भारतातून कायदेशीर बंदी घालण्यात आली. त्यानंतर कंपनी ने PUBG सारखाच BGMI हा गेम बनवला आहे.

PUBG गेम चा संबंध चीन च्या Tencent कंपनी सोबत होता त्यामुळे भारताने यावर प्रतिबंध घातलेला आहे. साऊथ कोरियाच्या Krafton कंपनी ने Tencent कंपनी शी वेगळे होऊन Battlegrounds Mobile India हा गेम बनवला व भारतात लाँच केला. PUBG ची लोकप्रियता या गेमला मिळाल्याने हा गेम कमी वेळात खूप लोकप्रिय बनला व भारतातील सर्वात श्रेष्ठ Battle Royal Game बनला.

निष्कर्ष –

मला आशा आहे की BGMI Full Form काय होतो हे आपल्याला समजले आहे. यासोबतच BGMI बद्दल थोडक्यात माहिती Information पण आपण जाणून घेतली आहे. आता आपल्याला BGMI Full Form कोणत्याही दुसऱ्या साईट वर शोधायचीगरज राहिलेली नाही.

आपल्याला जर आजचा BGMI Full Form हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल किंवा कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करून मला नक्की कळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे अश्याच अजून फुल फॉर्म्स बद्दल माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.

Leave a Comment