मराठी ब्लॉग लिस्ट – All Top Marathi Bloggers List

इंटरनेट वर मराठी भाषेतील माहिती खूप कमी आहे, त्यामुळे गूगल वर सर्च करताना सर्व लोक हिंदी किंवा इंग्लिश भाषा वापरतात. मागच्या वर्षांपासून इंटरनेट वर मराठी भाषेचे अस्तित्व वाढत आहे, व गूगल वर मराठी मध्ये सर्च करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे व हळू हळू वाढत आहे. मराठी चे अस्तित्व वाढवण्याचे श्रेय जाते मराठी ब्लॉगर्स ला, जे मेहनतीने ब्लॉग बनवून त्यात उपयुक्त माहिती टाकतात. ब्लॉग म्हणजे वेबसाईट चाच एक प्रकार आहे, ज्यात ब्लॉगर्स मेहनतीने उपयुक्त माहिती प्रदान करतात.
तर आपण या लेख मध्ये सर्व मराठी ब्लॉग्स ची लिस्ट बनवणार आहोत. या लिस्टमध्ये आपण सर्व जण आपला ब्लॉग सबमिट करू शकता, त्यासाठी आम्ही गूगल फॉर्म बनवला आहे. गूगल फॉर्म मध्ये आपल्या ब्लॉगची लिंक, विषय म्हणजेच नीचे आणि ब्लॉग सुरु केल्याची तारीख द्यायची आहे. ब्लॉगच्या लेखकाचे नाव टाकण्याची सोयही आम्ही केलेली आहे आपल्याला जर नाव द्यायचे असेल तर देऊ शकता किंवा नसेल द्यायचे तरी काही अडचण नाही, आपला ब्लॉग लिस्ट मध्ये जोडला जाईल.
मराठी ब्लॉग लिस्ट – All Top Marathi Bloggers List
आपल्यापैकी ज्यांना कोणाला या लिस्ट मध्ये ब्लॉग द्यायच्या असेल त्यांनी खाली गूगल फॉर्म भरून द्यावा किंवा या पोस्ट च्या शेवट ला कमेंट करू शकता. या लिस्टद्वारे आपल्याला एक बॅकलिंक सुद्धा हि मिळणार आहे, त्यामुळे संधीचा फायदा नक्की घ्यावा. आमच्याकडे जे ब्लॉग येतील फक्त त्यांचाच ब्लॉग लिस्ट मध्ये जोडण्यात येणार आहे.
आपल्या ओळखीचा जर कोणी ब्लॉगर असेल तर त्यालाही हि गूगल फॉर्म लिंक किंवा पोस्ट लिंक शेअर करा. आपण फॉर्म भरल्यानंतर २४ तासाच्या आत आपला ब्लॉग लिस्ट मध्ये जोडण्यात येईल.
ब्लॉग लिंक | नाव | तारीख |
marathionline.in | N/A | १/९/२०२१ |
mazisamruddhi.blogspot.com | Dadasaheb Yendhe | १/१२/२०१९ |
marathibloggingonline.in | Jiten Patil | २२/०३/२०२२ |
mazemanogat1.blogspot.com | गणेश कुबडे | ३/०९/२०१६ |
khhwabida.blogspot.com | श्रुतकिर्ती | ३०/१०/२०२० |
digimarathi.com | N/A | २१/१२/२०२१ |
shabdsaundarya.com | Prashant Sakhare | १/१०/२०१७ |
littlesecretmusings.wordpress.com | PK | १५/०८/२०२१ |
marathicorner.com | Shubham Pawar | ११/०२/२०२० |
e-abhivyakti.com | Hemant Bawankar | १५/१०/२०१८ |
maholtraaplach.com | Vishal Madavi | ४/८/२०२० |
dailynewupdates121.blogspot.com | सुरज कराळे | १२/८/२०२१ |
aksharatarang.com | Vrushali Thakur | १/६/२०२१ |
sportkhelo.co.in | आकाश सोनार, माही सोनार | १/८/२०२१ |
srjupdate.com | संतोष जगधने | ३/११/२०२० |
mayboli.in | सौरभ जाधव | १/७/२०१९ |
domkawla.com | N/A | ४/४/२०२० |
marathijournal.in | N/A | १/८/२०२० |
zakasmarathi.com | N/A | १९/८/२०२१ |
civilwala.com | N/A | १/११/२०२० |
upkarmarathi.com | विजय साळवे | २५/८/२०२१ |
dhammabharat.com | संदेश हिवाळे | १/४/२०२१ |
allearninghere.com | प्रतीक भिंगारदिवे | १/५/२०२१ |
talksmarathi.in | शिवराम बाबर | ३१/३/२०२१ |
360marathi.in | वैभव गुरव, मयूर पाटील | २५/४/२०२१ |
computerguru.online | गणेश कोळेकर | १८/३/२०२१ |
remediestosuccess.com | अनिकेत | ३/३/२०२१ |
marathihealthblog.com | N/A | २९/१२/२०२० |
sharadkusare.blogspot.com | शरद कुसारे | २९/९/२०२० |
themarathinews.in | ओम भामरे | ५/२/२०२१ |
marathimulga.in | N/A | १/६/२०२१ |
studyguruji.co.in | N/A | २०/९/२०२१ |
digitalvrushabh.com | वृषभ पोतदार | २४/०९/२०२१ |
pradnyan.com | N/A | १/३/२०२१ |
काही शंका असतील तर खाली विचारू शकता.
छान माहिती सर
जागतिक हृदय विकार दिवस.
मराठी व्याकरण; काळ म्हणजे काय? सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत
Nice Information sir
छान माझं पण टाका
खूप छान माहिती, यादीत माझा ब्लॉग जोडल्याबद्दल धन्यवाद. मराठी लोकही ब्लॉगिंग क्षेत्रात येत आहेत हे पाहून आनंद झाला.