About Us

सर्वात प्रथम या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो.

मराठी ऑनलाईन ही एक मराठी वेबसाईट आहे, याद्वारे मी आपल्याला मराठी भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनेट वर मराठी भाषेचे अस्तित्व खुप कमी आहे, हे वाढवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे.या ब्लॉगमध्ये इंटरनेट, मोबाईल संबंधित माहिती टाकत आहे, जी आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे.

तंत्रज्ञान संबंधित विविध नवीन गोष्टी आपल्याला या ब्लॉग मधून शिकण्यास मिळणार आहेत. तंत्रज्ञान इंटरनेट सोबतच विविध सरकारी योजनांची माहितीही या ब्लॉगमध्ये आपल्याला मिळणार आहे.

Website Type –Marathi Technology Blog
Founder –Rahul Bodkhe
Language –Marathi
Location –Maharashtra, India
Established –1 September 2021

आपल्याला मराठी ऑनलाईन ही वेबसाईट आवडली असेल तर मित्रांना या बद्दल नक्की सांगा. जर कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कंमेंट करून किंवा Contact करून सांगू शकता. या ब्लॉगचे लेख सर्वात आधी वाचण्यासाठी ब्लॉगला लगेच Subscribe करून ठेवा.