यूपीएससी (UPSC) चा फुल फॉर्म काय होतो?

UPSC Full Form in Marathi – प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते, कि आपण स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी व्हावे. राज्य सरकार व केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विविध सरकारी परीक्षा घेत असतात. या परीक्षांद्वारे अनेक सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते.

WhatsApp Group Join Group

राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या भरती साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC परीक्षा घेतली जाते व केंद्रीय अधिकाऱ्यांच्या भरती साठी केंद्र सरकार यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) आयोजित करते. या दोन्हीही स्पर्धा परीक्षा भारतातील सर्वात लोकप्रिय परीक्षा आहेत. दरवर्षी लाखो पदवीधर विद्यार्थी ह्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करतात.

आपण आजच्या या लेखात यूपीएससी परीक्षा UPSC Exam चा फुल फॉर्म, UPSC Full Form and Long Form जाणून घेणार आहोत. यूपीएससी परीक्षा UPSC बद्दल आपण कोठेतरी ऐकलेच असेल, पण या लेखात आपण यूपीएससी चा फुल फॉर्म माहित करून घेणार आहोत. या लेखात आपण यूपीएससी UPSC Full Form in Marathi डिटेल मध्ये समजून घेऊयात. तर चला जास्त वेळ न लावता मुख्य माहिती सुरु करूयात.

यूपीएससी फुल फॉर्म मराठी (UPSC Full Form in Marathi)

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही एक स्वतंत्र संस्था आहे. केंद्रीय स्तरावरील ‘अ’ व ‘ब’ गटाच्या अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा आयोजित करत असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षा देत असतात. UPSC ही भारतातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक आहे.

‘अ’ व ‘ब’ गटाच्या एकूण 24 अधिकारीक पदांची भरती प्रक्रिया Union Public Service Commission द्वारे पार पाडली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाला 26 जानेवारी 1950 मध्ये संविधानात मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षी पदासाठी जागा निघतात व त्यानुसार दरवर्षी अधिकाऱ्यांची भरती केली जाते.

UPSC Full Form in MarathiUnion Public Service Commission
मराठी अर्थकेंद्रीय लोकसेवा आयोग
स्थापना१ ऑक्टोबर १९२६
संविधान मान्यता२६ जानेवारी १९५०
मुख्यालयनवी दिल्ली

निष्कर्ष –

मला आशा आहे की, UPSC Full Form in Marathi आता आपल्याला समजला असेल. UPSC Exam बद्दल अधिक माहितीसाठी आपण आमचा UPSC Information in Marathi लेख वाचू शकता. आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

UPSC Full Form लेख संबंधित काहीही शंका असेल तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा किंवा कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा. याचप्रमाणे अधिक माहितीसाठी या वेबसाईट ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment