PM Kisan Status Check: तुमच्या खात्यात पैसे आले का नाही? असे करा चेक

भारत सरकणारे सुरु केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे, या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये दिले जात आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेला असेल असेल आणि तुम्हाला PM Kisan Beneficiary Status बद्दल माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला PM Kisan Beneficiary Status Check कसे करायचे याबद्दल सांगणार आहे. PM Kisan योजनेचे पैसे आले का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला स्टेटस चेक करणे महत्वाचे असते. लाभार्थी स्टेटसमध्ये शेतकऱ्याचा वैयक्तिक तपशील आणि मिळालेले पैसे दाखवले जातात, त्यामुळे PM Kisan Beneficiary Status Check करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. तर चला पाहुयात PM Kisan Beneficiary Status Check कसे करायचे?

PM किसान योजना लाभार्थी स्टेट्स चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

PM Kisan Status Check: तुमच्या खात्यात पैसे आले का नाही? असे करा चेक

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी PM Kisan योजना सुरू केली. या योजनेमुळे जवळपास 8.5 करोड शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आपल्याला जर PM Kisan योजनेचे पैसे मिळणार का नाही हे जाणून घेण्याचे असेल तर PM Kisan Beneficiary Status Check करावे लागेल. आपल्यापैकी ज्यांनी अजून KYC केलेले नाही त्यांना PM Kisan योजनेचे हप्ते येणार नाहीत याची नोंद घ्यावी. तर चला पाहुयात PM Kisan Beneficiary Status Check कसे करायचे?

1) PM Kisan Beneficiary Status Check करण्यासाठी सर्वात पहिले PM Kisan योजनेच्या आधिकरिक वेबसाईटला भेट द्या.

PM Kisan Beneficiary Status Check

2) वेबसाईट ओपन झाल्यावर तेथे दिलेल्या Know Your Status या पर्यायावर क्लिक करा.

PM Kisan Beneficiary Status Check

3) आता तुमच्यासमोर एक छोटा फॉर्म ओपन होईल त्यात Registration Number विचारला जाईल. तेथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा.

PM Kisan Beneficiary Status Check

4) Registration Number टाकल्यावर समोरच्या बॉक्समध्ये Captcha Code भरावा आणि Get Data वरती क्लिक करावे.

5) आता आपल्याला PM Kisan Beneficiary Status दर्शवले जाईल.

PM Kisan Beneficiary Status Check

टीप – तुमच्याकडे जर Registration Number नसेल तर Know Your Registration Number वरती क्लिक करून आधार नंबर किंवा मोबाईल नंबर वापरून OTP पडताळणी करून Registration Number प्राप्त करू शकता.

PM किसान योजना लाभार्थी स्टेट्स चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

मला आशा आहे की तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली PM Kisan Beneficiary Status Check 2023 ची संपूर्ण माहिती समजली असेल. तुम्हाला PM Kisan Beneficiary Status संबंधित काहीही समस्या असेल तर, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.

जर तुम्हाला हा आवडला असेल तर तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकर्‍यांना मदत करता येईल. धन्यवाद!

Leave a Comment