NEET 2023 Answer Key कशी डाउनलोड करावी?

WhatsApp Group Join Group

NEET 2023 Answer Key PDF – देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET 2023 आज यशस्वीपणे पार पडली ज्यामध्ये विविध शिक्षण मंडळांमधून नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेल्या लाखो इच्छुकांनी भाग घेतला. National Testing Agency (NTA) ने देशभरातील हजारो परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षेचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला, अशी अपेक्षा आहे. परीक्षेसाठी 3800 हून अधिक केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

NEET 2023 ची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत किती गुण मिळतील हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. यामुळे आत्ता सर्वजण NEET 2023 Answer Key PDF ची वाट बघत आहेत. NTA च्या अधिकारीक वेबसाईट कडून लवकरच NEET 2023 Answer Key की प्रसिद्ध केली जाईल. NEET 2023 प्रश्नपत्रिका त्यांच्या Answer Key सोबत ऑनलाइन मोडद्वारे Release केल्या जातील. Answer Key प्रत्येक कोडसाठी ऑनलाइन मोडद्वारे प्रकाशित केले जाईल.

NEET 2023 Answer Key कशी डाउनलोड करावी | NEET 2023 Answer Key PDF

आजच्या पोस्टमध्ये आपण नीट ची उत्तरपत्रिका PDF डाउनलोड कशी करायची हे पाहणार आहोत. हि NEET 2023 Answer Key काही वेळाने NTA च्या अधिकारीक वेबसाईट वरती रिलीज केली जाईल आणि ती डाउनलोड कशी करायची हे आपण येथे पाहणार आहोत. तर चला NEET 2023 Answer Key कशी डाउनलोड करावी? हे पाहुयात .

१) सर्वात आधी NTA च्या अधिकारीक वेबसाईट ntaneet.nic.in वर जावे.

२) आता आपल्यासमोर NTA ची वेबसाईट ओपन होईल.

३) त्यात NEET 2023 Answer Key ची लिंक शोधावी आणि त्यावर क्लिक करावे.

४) आता NEET 2023 ची फायनल Answer Key डाउनलोड करा.

५) या Answer Key मध्ये प्रश्न व त्यांची अचूक उत्तरे दिलेली असतील, आता तुम्ही तुमचे मार्क मोजायला सुरु करू शकता.

मार्क्स मोजण्यासाठी तुम्हाला NEET Exam ची मार्किंग स्कीम उपयोगी पडेल ती खाली दिलेली आहे.

उत्तराचा प्रकारमार्क्स
बरोबर उत्तर+4
चुकीचे उत्तर-1
अनुत्तरित0
एकापेक्षा अधिक उत्तर0

खालील Formula च्या मदतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मार्क्स काढू शकता.

NEET Score = (बरोबर उत्तरांची संख्या X 4) – चुकीच्या उत्तरांची संख्या

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला NEET 2023 Answer Key कशी पाहायची हे सांगितले आहे. नीट ची उत्तरपत्रिका पाहण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे आपल्याला जर काहीही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि ज्यांना समस्येचं उत्तर माहित असेल ते कमेंट ला रिप्लाय पण देऊ शकता.

बिटकॉइन म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तर चला आता आपल्याला NEET ची उत्तरपत्रिका कशी पाहायची हे व्यवस्थितपणे समजले असेल. आपल्याला जर पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण Answer Key पाहता येईल.

All the Best for NEET Result

Leave a Comment