LLB Course Information in Marathi : बारावी झाल्यावर कशाला ऍडमिशन घ्यावे हा प्रश्न अनेकांच्या मनात चालू असतो. बारावी नंतर विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग, फार्मसी, BSC, ई असे अनेक डिग्री कोर्स आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या कोर्स ला ऍडमिशन घेत असतो. आपल्यापैकी अनेक जणांची इच्छा असते की वकील बनावे परंतु यासाठी ऍडमिशन कसे घ्यावे व एलएलबी साठी काय पात्रता आहे हे अनेकांना माहीत नसते.
आजच्या लेखमध्ये आपण (LLB Course Information in Marathi) जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला LLB Admission घ्यायचे असेल तर ही माहिती आपण नक्कीच वाचायला हवी. LLB Course करून आपण वकील बनू शकता, वकिलांचा आपल्या देशात खूप आदर केला जातो. ज्या विद्यार्थ्यांना कायदा-कानून मध्ये करियर करायचे आहे, ते LLB Course करून वकील बनवू शकता व आपले भविष्य उज्वल बनवू शकता.
एलएलबी कोर्स ची संपूर्ण माहिती – LLB Course Information in Marathi
LLB Course बद्दल महत्त्वाची माहीती, LLB Information in Marathi आपण या लेखामध्ये पाहुत. LLB साठी ऍडमिशन घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला ही माहिती उपयोगाची पडेल. तर चला जास्त वेळ न लावता सुरू करूयात.
एलएलबी म्हणजे काय? – LLB Course in Marathi
एलएलबी (Bachelor of Laws) ही एक Under Graduate डिग्री आहे जी नियम आणि कायद्याचे परिपूर्ण शिक्षण देते. आपला देश ज्या नियम व कायद्यावर चालतो त्याचे पूर्ण शिक्षण एलएलबी मध्ये शिकवले जाते. एलएलबी कोर्स करून वकील बनता येते. LLB Course विद्यार्थ्याला वकील बनणे व कोणत्याही कायद्याच्या विभागात कार्य करण्यास योग्य बनवते.
एलएलबी डिग्री ची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली होती, व त्यानंतर जपान मध्ये ही प्रचलित झाली. सुरुवातीला ही डिग्री फक्त आर्टस् चे विद्यार्थी करत असत पण आता कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ही डिग्री करण्यास इच्छुक असतात. एलएलबी झाल्यावर विद्यार्थी त्याच्या कुवतीनुसार नोकरी मिळवू शकतो किंवा पुढील शिक्षण करू शकतो. महाराष्ट्रात ही पदवी खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी हजारो विद्यार्थी यासाठी प्रवेश घेतात.
एलएलबी चा फुल फॉर्म – LLB Full Form in Marathi
LLB चा फुल फॉर्म “Legum Baccalaureus” असा होतो जो एक लॅटिन भाषेतील शब्द आहे. साधारण भाषेत LLB ला Bachelor of Laws असे म्हणतात. LLB ला BL (Bachelor of Laws) असेही म्हणतात. LLB ही Law क्षेत्रातील एक Under Graduate डिग्री आहे.
एलएलबी पात्रता – Eligibility for LLB Course in Marathi
एलएलबी (LLB Course Information in Marathi) साठी पात्रता काय आहे हे आपल्याला माहीत असावे. तर चला आता आपण Eligibility for LLB पाहुयात.
- १) एलएलबी करण्यासाठी उमेदवार बारावी बोर्ड परीक्षेत पास झालेला असावा. उमेदवार बोर्ड परीक्षेत किमान ४५% गुणाने उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
- २) एलएलबी साठी ची Entrance Exam उमेदवाराने दिलेली असावी. महाराष्ट्रात एलएलबी प्रवेश साठी MHT-CET Entrance Exam घेतली जाते.
- ३) बारावी नंतर LLB करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ वर्षाची LLB असते व जर डिग्री नंतर केली तर 3 वर्षाची असते.
- ४) डिग्री नंतर LLB करण्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयातुन ४५% मार्क्स असणे आवश्यक आहे.
- ५) भारतात एलएलबी करण्यासाठी वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही.
एलएलबी प्रवेश प्रक्रिया – LLB Course Admission Process in Marathi
एलएलबी (LLB Course Information in Marathi) ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित MHT-CET Exam द्यावी लागते. या Exam ला Law CET असे म्हणतात. Law CET Exam ही 150 मार्क्स ची असते. Law CET Exam मध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात व दोन तासाचा हा पेपर असतो. या परीक्षेचे मार्क्स ग्राह्य धरून Law कॉलेज मध्ये मेरिट लावले जाते व यानुसार प्रवेश दिला जातो.
एलएलबी कोर्स किती वर्षाचा असतो? – LLB Course Duration in Marathi
एलएलबी कोर्स दोन प्रकारचा असतो, पहिला 3 वर्षाचा व दुसरा 5 वर्षाचा. डिग्री पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना LLB Course 3 वर्षाचा असतो. LLB ला प्रवेश घेण्यासाठी त्यांना Law CET Exam द्यावी लागते व त्या CET च्या मार्क्स नुसार प्रवेश दिला जातो.
बारावी नंतर LLB (LLB Course Information in Marathi) करायची असेल तर त्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागतो. बारावी साठीही Law CET Exam घेतली जाते व त्यानुसार LLB चे ऍडमिशन केले जाते. बारावी नंतर एलएलबी केल्यावर Graduation Degree पण मिळते व LLB ची डिग्री सुद्धा मिळते. याला इंटिग्रेटेड LLB असे म्हणतात.
एलएलबी नंतर नोकरीचे प्रमुख पर्याय – Jobs for LLB Students
एलएलबी नंतर अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थी पुढे पण शिकू शकतो. एलएलबी नंतर विद्यार्थी खालील नोकऱ्या करू शकतो.
- १) एलएलबी झालेला विद्यार्थी वकील म्हणून नोकरी करू शकतो.
- २) सरकारी वकील बनण्याची संधीही उपलब्ध आहे.
- ३) एलएलबी झालेला विद्यार्थी खाजगी किंवा सरकारी संस्था, बँका, कायदेशीर विभाग, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार बनू शकतो.
- ४) यासोबतच कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणूनही नोकरी करू शकतो.
निष्कर्ष –
आता आपल्याला LLB Course Information in Marathi सोबतच अजून बरीच महत्वाची माहिती मिळाली असेल व आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. LLB Course मध्ये आवड असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयोगी आहे.
LLB साठी इच्छुक असलेल्या आपल्या मित्रांना (LLB Course Information in Marathi) हा लेख नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांना पण ही बेसिक माहिती मिळेल. लेखामध्ये काहीही अपूर्णता असेल किंवा तुम्हाला काहीही अडचण असेल तर कंमेंट करून नक्की विचारा. अश्याच प्रकारच्या विविध माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.
मला सदरची माहिती खूप आवडली परंतु सी ई टी केव्हा आणि त्याचा खर्च ही माहिती मिळाली तर आणखीच बरे होईल
Law सी इ टी च्या परीक्षा एप्रिल मध्ये सुरु होतात, आणि CET Exam Form Fee हि ओपन साठी ८०० रुपये आणि OBC, SC, ST साठी ६०० रुपये असते.
Graduate nantar CET exam dyavi lagte without CET exam admission nahi bhetnar kaa
no CET is compulsory
Mala gradation madhe 41 % ahe mala law karta yeil ka
Can we do LLb externally?
What is the approximate fee structure for LLb college?
Can I take a admission on the base of 41%…
Sir maz admission २०१७ch ahe tr me atta direct examla bsu shakte ka? Ani subject pattern badalalela ahe ka. Plz mla mahiti sanga
Ho tumhi Basu shakta exam la
Yet krta
Thanks for the information
Sir me 1986 chi aahe aani 12th jhali aahe tr mala law karaych aahe tevha regular collage karav laagt ka because me job pn karte
Nice mala pn llb karaci please maza shi thodi mahit share kara na maam
तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर कृपया सांगा, कारण मलापण हाच प्रश्न पडला आहे….नियमित कॉलेजला नाही गेलं तर चालेल का?? पण अजून अनूत्तरित आहे.
Cit cha exam madhe total mark kiti cha pahije
मार्क्स ची अट नसते, चांगले मार्क्स असतील तर कॉलेज चांगले मिळते.
Majh gradution complete ahe. Mla LLb la admition karaychi ahe CET exam kadhi hote
Admission chi ky prakriya ahe ahe sir majhi admission kashi hoil? Ky karav lagel?
Mla pn asach vatt
हॅलो सर मी मुक्त मधे बी .ए.केल L. L.B.अडमीशन भेटत का… सर मला
होय,
Sir/mam
subject konte astat,
Kiti Subject astat.
Aani bhaherun Kel tar chalel ka?
Please I wait for your reply sir/mam
नाही मिळत एडमिशन सर,कारण मी स्वतः मुक्तविद्यापिथातून ba केलेले आहे,त्यांचे स्वतःचे gov.gr घेऊन मुंबई पासून नाशिक,औरंगाबाद,मनमाड,आसनगाव व इतर कॉलेज मध्ये प्रयत्न कले पण काहीही उपयोग झाला नाही सगळी कडे एकच उत्तर मिळाले की मुक्तविध्यापिथातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला llb la admission मिळू शकत नाही तसे सर्व gr माझ्याकडे आहेत त्या मुळे आपण वेळ वाया घालू नये मी फसलो तुम्ही नका फसू ,माझे नाव .सिद्धार्थ रोकडे आहे मी घाटकोपरला राहतो धन्यवाद
Maza BA ycm mdhun zl ahe mla llb la admsion mele ka
Sir mala 150 marks madhe 60 marks bhetle ahe 2023 madhe tr mala admission bhetel ka
nhi
khup sundar prakare aapan mahiti dili sir.thank you sir
Thanks for valuable feedback,
L.L.b Madhe 45/ pahije
12th madhi
जर M.A. master degree झालेली असेल तर LLB degree किती वर्षांचा कोर्स असतो.
CET che form he जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये चालू होतात मे मध्ये पेपर असतो. आणि 850फी असते open cast sathi आणि 650other ला
मराठी मध्ये अभ्यासक्रम आहे का LLB चा
होय,
Tumi khup changalya prakary prepare kartat
On SC caste
मराठी विधी महाविद्यालय नागपूर मधे कुठे
Sir mazi 12 th exam zalya vr mla cet cha from bharta yeil kaa
Ani cet madhe kiti Mark’s pahijet addmission karayla
college vrti depend aste, marks changle astin tr college pn changle milte
hoy
marathi madhe llb kay nagpur la aahe kay sir
Chan ahe information but entrance exam madhe kiti mark milale ki addmission miltey
konte college ahe tyavr cutoff tharto, top chya college la admission ghenyasathi jast marks lagtat
Llb karnyasati mulincha sahbag kiti asto
Entrance exam mdhe Question kse yetat
Cet exam chi taiyari kshi kravi
Ba nantr kiti year ch course asto llb cha
Khup chan information dili ahe ithe
३ वर्ष
nice information
Thank You
Nice information
मी शासकीय नोकरीत आहे मला लॉ करता येईल का
hi maje age 42 ahe ani maje 2011 la gradution complete zhale ahe mg mala law sathi CET dyvi lagel ka ? ki direct milel admission
Does it work if the law degree is more than 3 years apart?
Law degree purn krtana jr kahi varsh gap padla ani punha exam dyaychi asel tr chalel ka?
Sir graduation cha 1st year madhe subject back astil te llb la admishion bhetel ka
मी जॉब करत आहे व माझे BSc Chemistry zale ahe तरी मला LAW करता येईल का जॉब करत….
हो,
12th board exam Zalya natar CET Exam asti na
hoy
12 th pass nunter lagech llb la admission milel ka
हो मिळेल
yes ,cet dyavi LGNR
LLB साठी मराठी मध्ये अभ्यास असतो का,
शिक्षणास किती खर्च येईल,
CEET साठी काय करावं लागेल,
पुढील process कशी आहे?
Khup mast information dili thank you
खूप महत्त्वाची माहिती आहे. सध्या आणि सोप्या पद्धतीने
Ok
CET madhe konta group pahije PCM ka PCB
Law chi CET vegli aste, 12th chya syllabus vrti naste
लॉ चा अभ्यासक्रम किती भाषामध्ये उपलब्ध आहे
Cet exam पास झाल्यानंतर आपल्याला कसे समजेल कि कोणत्या काँलेजच्या मेरिट मध्ये आपला नंबर लागलेला आहे.व अँडमिशन साठी कोणते कागलपत्रे आवश्यक आहेत
Sagle subject marathi madhe ahet ka
महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मुक्त विद्यापीठातुन LLB करु शकतो का ????
Mi T.Y.B.com mdhe ahe tr ty nantar mla llb la admission ghenyasathee CET exam ke va dyavi lagl
मनापासून धन्यवाद!
संपूर्ण अभ्यास पुस्तिका मराठीत आहे का?
LLB साठी विदर्भात मराठीत अभ्यासक्रम कोणत्या कॉलेज मधे आहे?
LLB साठी कॉलेज ला किती रुपये द्यावे लागणार?
मराठी मधुन 3 वर्षाचे llb करता येईल का
सर, मी pensioner आहे.Art पदवीधर आहे. वय 72 आहे. लॉ करणार आहे. BA Hons,degree आहे. वयाची अट नसेल तर मला अभ्यासक्रम सांगा.CET ला एप्रिल मध्ये प्रवेश घेणार आहे. NSLaw College Sangli येथे मी फर्स्ट year Law साठी 1990 चे दरम्यान एडमिशन घेतलेले होते.टीसी आपल्या कॉलेज कडे मागवून घेता येईल का. टीसी transfer करिता किती फी बसेल..सविस्तर कळविणे. मी मेंटली आणि शारीरिक फीट आहे. माझा मोबाईल नंबर 9921293778. Please reply.
Sir mla graduation houn 3 year zalet mi LLB Karu Shekte ka?
Marathi madhun Karu shkto ka aapn ha course
Law CET exam manje kay ani ti exam form kothe bharayacha ti CET Aaplya regular CET pramanech aste ka
Mla law CET mnje kay ani ti aplya regular CET Sarkhi aste ka
Marathi made pn karata yet ka sir LLB aani subject kiti astat maj MA jal aahe
माझे M.com झाले आहे, परंतु मि 12 वी नापास आहे. मि LLB करू शकतो काय?
मि बीकॉम मुक्त विद्यापीठ मधून तर एम कॉम रेगुलर अमरावती यूनिवर्सिटी मधून केले आहे.
यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधून BA झाले आहे ,
तर LLB प्रवेश घेता येईल का?
आणी CET पण देऊ शकतो का ?
hoy
Sir .
LLB
Internal karu shakto ka
nahi, LLB Distance Education is not valid in India
Law C.A.T Sati Lagnara Kalavdhi kiti Ani kuth Ani Kdhi
सर मला ycmou ला LLB Course कुठे कुठे आहे ती माहिती पाहिजे
Sir mi atta 12th science la ahe mala llb karaych ahe mi Pune yethe aste tar 12th nantar mala admission sathi kay karave lagel ? Ani punyat kuthe change college ahet
Sir fy madhe backlog asel tr cet deta yete ka graduation ntr
Sir fy madhe backlog asel tr cet deta yete ka
LLB sathi kiti abhyas karava lagto ,Ani konti pustak vachavi lagtil ,Ani tya sathi English language mahttvachi ahe ka?