PPT Full Form काय आहे? आपण अनेक वेळेस PPT शब्द ऐकला असेल, कॉम्पुटर वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पीपीटी शब्द ऐकला असेल. पीपीटी चा संबंध संगणकाशी असतो. पीपीटी म्हणजे एक फाईल असते जी कॉम्पुटर मध्ये बनवली जाते. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट च्या साहाय्याने PPT प्रदर्शन बनवले जाते.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण PPT Full Form बद्दल माहिती घेणार आहोत. यात आपण PPT चा फुल फॉर्म, PPT चा मराठी अर्थ, PPT कोठे बनवली जाते, हे सर्व जाणून घेणार आहोत. तर चला जास्त वेळ न लावता PPT Full Form पाहुयात.
पीपीटी (PPT) चा फुल फॉर्म (PPT Full Form in Marathi)
पीपीटी हा कॉम्पुटर संबंधित शब्द आहे, याचा फुल फॉर्म “PowerPoint Presentation” असा होतो. PowerPoint चे मायक्रोसॉफ्ट चे एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे, यावर स्लाईड च्या स्वरूप प्रदर्शने (Presentation) तयार करता येतात. PPT ला मराठी मध्ये “पॉवरपॉइंट सादरीकरण” असे म्हणतात. या सादरीकरणाच्या फाईल ला बनवण्यासाठी Microsoft PowerPoint सॉफ्टवेअर वापरले जाते आणि त्या फाईल चे Extension हे PPT असते.
PPT Full Form | Power Point Presentation |
मराठी अर्थ | पॉवरपॉइंट सादरीकरण |
Microsoft PowerPoint ला Forenthought.inc नावाच्या सॉफ्टवेअर कंपनी ने निर्माण केलेले आहे. या कंपनी मधील रॉबर्ट गस्कीन्स आणि डेनिस ऑस्टिन यांनी हे सॉफ्टवेअर बनवले हॊते. सर्वात प्रथम या सॉफ्टवेअर चा वापर Macintosh Computer मध्ये 20 एप्रिल 1987 साली केला गेला. यानंतर मायक्रोसॉफ्ट ने हे सॉफ्टवेअर विकत घेतले. सुरुवातीला याची लोकप्रियता कमी होती, परंतु Windows मुळे हे सॉफ्टवेअर नंतर खूप लोकप्रिय झाले.
विविध कंपन्यात किंवा कॉलेज मध्ये कोणता टॉपिक समजावून सांगण्यासाठी PPT चा वापर केला जातो. यामध्ये Slides बनवलेल्या असतात, त्यांच्या मदतीने एक Presentation बनवले जाते. Microsoft Office चा PowerPoint हा एक भाग आहे. जसे Microsoft Word, Microsoft Paint, Microsoft Excel. PowerPoint मध्ये Images, Videos, Music आणि टेक्स्ट च्या मदतीने आकर्षक सादरीकरण बनवले जाते आणि त्या बनवलेल्या फाईल ला PPT असे म्हणतात.
निष्कर्ष –
मला आशा आहे की आपल्याला PPT Full Form समजला असेल. आपण या लेखात PPT Meaning in Marathi बद्दल चर्चा केली आहे. PowerPoint वापरून सादरीकरण बनवायचे खूप सोपे आहे, त्यासाठी युट्युब वर काही विडिओ पण आहेत, किंवा आपल्याला काही अडचण आली तर कमेंट करून आम्हालाही विचारू शकता.
आजच्या पीपीटी (PPT) चा फुल फॉर्म | PPT Full Form in Marathi या पोस्ट मध्ये आपल्याला काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर या पोस्ट ला शेअर नक्की करा. PPT संबंधित काही अडचणी किंवा अभिप्राय असतील तर आम्हाला कंमेंट करून विचारू शकता. मराठी ऑनलाईन या ब्लॉगच्या पोस्ट सर्वात आधी वाचण्यासाठी Subscribe नक्की करा.