Google Pay Referral Program काय आहे?
Google Pay Referral Program हे एक मार्केटिंग साधन आहे, याच्या मदतीने गूगल कंपनी त्यांच्या Google Pay App ची लोकप्रियता वाढवते. यामधे तुम्हाला Google Pay ची Referral Link मित्रांसोबत शेअर करायची असते आणि जेंव्हा ते हे App घेतात आणि वापरतात त्या बदल्यात तुम्हाला काही बक्षीस किंवा रक्कम दिली जाते.
लगेच Google Pay डाऊनलोड करा आणि 21 रुपये मिळवा
अनेक कंपन्या असे प्रोग्राम चालवतात ज्यामुळे त्यांचे Tools जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतात. Google Pay Referral Program द्वारे एका व्यक्तीला Refer केल्यावर आपल्याला 201 रुपये मिळतात. जेवढे जास्त लोकांना आपण Refer करू तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतात. तर चला आपण आता पाहुयात की ह्या Referral लिंक तयार कश्या करायच्या.
Google Pay वरून पैसे कसे कमवायचे? (Earn Money From Google Pay)
आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी बसून गूगल पे वापरून पैसे कमावू शकता. फक्त Google Pay वापरून तुम्ही खूप कमी वेळात दररोज चांगले पैसे कमवू शकता.
तुम्ही तुमच्या Google Pay वरून तुमचा Referal Code तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवून चांगले पैसे कमवू शकता. यापासून तुम्ही 500 ते 1000 रुपयांची कमाई दिवसाला करू शकता.
लगेच Google Pay डाऊनलोड करा आणि 21 रुपये मिळवा
आता आपण गूगल पे वरती खाते बनवण्यापासून ते Referal Code शेअर करण्यापर्यंतची प्रक्रिया स्टेप नुसार पाहुयात. तर चला सुरू करूयात.
1) गूगल पे वरती खाते बनवा
Google Pay पासून पैसे कमावण्यासाठी सर्वात आधी आपल्याला Google Pay App डाऊनलोड करायचे आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Google Pay डाऊनलोड करा.
लगेच Google Pay डाऊनलोड करा आणि 21 रुपये मिळवा
गूगल पे डाऊनलोड करून इंस्टॉल करा आणि त्यावर आपले खाते बनवा. गूगल पे वरती खाते बनवण्यासाठी तुम्हाला माझी गुगल पे वरती खाते कसे बनवायचे? ही पोस्ट मदत करेल. यात मी गूगल पे वरती खाते कसे बनवायचे हे सांगितले आहे.
2) गूगल पे रेफरल लिंक मिळवा
गूगल पे आपल्याला पैसे कमावण्यासाठी रेफरल प्रोग्राम प्रदान करते. त्यासाठी गूगल पे मध्ये जाऊन तुम्हाला लिंक मिळवायची आहे जी तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता. Google Pay Referral Link मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1) Google Pay Referral Link मिळवण्यासाठी सर्वात आधी गूगल पे ॲप ओपन करा.
2) वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल बटन वरती क्लिक करा.
3) तेथे Invite friends, get rewards असा पर्याय दिसेल त्यापुढील Share बटन वरती क्लिक करा.
4) त्यावर क्लिक करून Referral link कॉपी करा किंवा थेट तिथून सोशल मीडिया वरती शेअर करू शकता.
3) Google Pay Referral Link शेअर करा
आता तुमच्याकडे लिंक आलेली आहे असे मी गृहीत धरतो. पुढे आता ती लिंक शेअर करायची आहे म्हणजे त्यावर कोणी क्लिक करून Google Pay वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला पैसे मिळतील. आपण खालील ठिकाणी लिंक शेअर करू शकता.
- Social Media – तुम्ही तुमच्या फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचा रेफरल लिंक शेअर करू शकता.
- Email – तुमच्या मित्रांना तुमचा रेफरल लिंक सोबत ईमेल पाठऊ शकता.
- SMS – तुमच्या मित्रांना थेट तुमचा रेफरल लिंक असलेला संदेश पाठू शकता.
- QR Code – तुमच्या रेफरल लिंकसाठी QR कोड तयार करून तुम्ही तो मित्रांसोबत शेअर करू शकता.
लगेच Google Pay डाऊनलोड करा आणि 21 रुपये मिळवा
4) रेफरल स्टेटस चेक करा
तुम्ही शेअर केलेल्या लिंक वरून किती लोकांनी Google Pay App वरती खाते बनवले ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी Google Pay ओपन करायचे आहे आणि त्यात खाली जाऊन Referrals हा पर्याय शोधायचा आहे. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल की किती जणांनी तुमच्या लिंक वरून Google Pay घेतलेले आहे.
महत्वाचे नियम –
- Google Pay Referral Program मध्ये तुम्हाला एका Refer चे 201 रुपये मिळतात आणि तुम्ही ज्याला Refer करता त्याला 21 रुपये मिळतात.
- तुम्ही ज्याला रेफर कराल त्याचे आधीच Google Pay वरती खाते नसावे.
- तुमच्या रेफरल लिंकवरूनच ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे.
- तुम्ही ज्याला ॲप डाऊनलोड करायला लावले आहे तो जेव्हा त्याचे पहिले पेमेंट करेल तेव्हाच पैसे मिळतात.
निष्कर्ष
Google Pay Referral Program, Earn Money from Google Pay हा तुमच्या मित्रांना गूगल पे वापरण्यासाठी आमंत्रित करण्याचा आणि तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना दोघांना पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे.
तुम्ही तुमच्या रेफरल लिंक सोशल मीडिया, ईमेल, संदेश आणि QR कोडद्वारे शेअर करू शकता. तुमच्या मित्रांनी तुमच्या रेफरल लिंकवरून गूगल पे डाउनलोड केले आणि पहिल्या वेळी पैसे पाठवले तर तुम्हाला 201 आणि मित्राला 21 रुपये मिळतील.
तर कशी वाटली तुम्हाला आजची Earn Money from Google Pay ही पोस्ट? पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि Google Pay वरून पैसे कमवायचे असतील तर लगेच खालील बटन वर क्लिक करून गूगल पे डाऊनलोड करा.