एमपीएससी (MPSC) चा फुल फॉर्म काय आहे?

प्रत्येक विद्यार्थ्याचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक लोकप्रिय परीक्षा घेतली जाते तिला MPSC असे म्हणतात. MPSC साठी विद्यार्थी दहावी पासूनच परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात करतात व Graduation झाल्यावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात व त्यातील काही उत्तीर्ण होऊन सरकारी सेवांमध्ये भरती होतात.

WhatsApp Group Join Group

पेंच राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी

महाराष्ट्रात MPSC ही परीक्षा खूप लोकप्रिय आहे, परंतु अजूनही बऱ्याच लोकांना MPSC Meaning in Marathi माहीत नसेल. आजच्या या लेख मध्ये मी आपल्याला MPSC Full Form in Marathi म्हणजेच MPSC चा फुल फॉर्म बद्दल माहिती देणार आहे. या सोबतच परिक्षेबद्दल काही महत्वाची माहितीही या लेखाद्वारे आपल्याला मिळणार आहे. तर चला MPSC Full Form in Marathi बद्दल माहिती सुरू करूयात.

एमपीएससी (MPSC) चा फुल फॉर्म | MPSC Full Form in Marathi (2023)

MPSC चा फुल फॉर्म “Maharashtra Public Service Commission” असा आहे व मराठी मध्ये “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” असा MPSC चा अर्थ होतो. MPSC ही महाराष्ट्र मध्ये घेतली जाणारी एक Civil Service Exam आहे. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार अश्या अनेक पदांची भरती केली जाते.

MPSC Full FormMaharashtra Public Service Commission
MPSC मराठी मध्येमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
Exam CategoryCivil Service Exam
मुख्यालयमुंबई
वेबसाईटMPSC

राज्यातील कठीण परीक्षांमध्ये MPSC ही परीक्षा येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात व परीक्षा देतात. ज्याप्रमाणे केंद्रीय सेवांसाठी UPSC Exam घेतली जाते त्याप्रमाणे राज्यस्तरीय सेवांसाठी MPSC Exam घेतली जाते. MPSC मध्ये गट-अ आणि गट-ब अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

MPSC बद्दल संपूर्ण माहितीसाठी पुढील पोस्ट वाचा – एमपीएससी (MPSC) परीक्षेची संपूर्ण माहिती

निष्कर्ष –

मला आशा आहे की MPSC Full Form in Marathi आपल्याला समजला असेल. मला वाटते की आता आपल्याला एमपीएससी चा फुल फॉर्म शोधण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवर जाण्याची गरज नाही. MPSC साठी इच्छुक असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना MPSC Meaning in Marathi माहीत असायला हवाच.

आपल्याला जर MPSC चा फुल फॉर्म हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. लेख संबंधित कोणतीही शंका असेल तर खाली कंमेंट करून विचारा. यासोबतच कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कंमेंट करा आणि या प्रकारच्या अधिक माहितीसाठी मराठी ऑनलाईन ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.

2 thoughts on “एमपीएससी (MPSC) चा फुल फॉर्म काय आहे?”

Leave a Comment