सर्वोत्तम मोबाईल व्हिडिओ एडिटिंग ऍप्स (Best Video Editing Apps)

WhatsApp Group Join Group

Best Video Editing Apps: आपल्याला विडिओ एडिटिंग माहीतच असेल. Instagram, Facebook वर तुम्ही Video Status पाहता, यूट्यूब वर विडिओ पाहता. Video पाहून आपण मनोरंजन करून घेतो, जे लोक हे विडिओ बनवतात त्यांना त्यांच्या मोबदल्यात कमाई सुद्धा होते.

आपल्याला सुद्धा Video Editing करायची आहे काय? त्यामुळेच तर तुम्ही येथे आला आहात. Video Editing करण्यासाठी आपल्याकडे Computer असायची गरज नाही. आपण स्मार्टफोन वरूनच सुंदर विडिओ Editing करू शकता.

Google Play Store आणि Apple Store वर भरपूर Marathi Video Editing Apps आहेत, पण त्यातील जर सर्वात चांगले Marathi Video Maker App तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही Top 5 Video Editing Apps घेऊन आलो आहोत.

सर्वोत्तम मोबाईल व्हिडिओ एडिटिंग ऍप्स (Best Video Editing Apps)

 आपण असे बरेच विडिओ पाहिले असतील ज्यात Special Effects जसे Slow Motion, Video Speed, Zoom वापरलेले असतात. जर आपण असे Special Effects वापरून Video बनवणार असाल तर खालील Video Editing Apps आपण वापरू शकता. आम्ही दिलेल्या Apps मधील काही Free आहेत तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात. Video Editing शिकायची असेल तर Best Video Editing Apps वापरलेच पाहिजेत.

आता Lockdown चालू आहे, सर्वांना इच्छा नसताना सुद्धा घरीच बसावे लागते आहे, त्यामुळे आपल्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. Video Editing करून आपण Instagram Page, YouTube Channel बनवू शकता. Video ला चांगले गाणे, Special Effects देऊन Social Media वर Upload करू शकता आणि Followers वाढवू शकता. तर चला वेळ न लावता Top 5 Video Editing Apps बद्दल माहिती घेऊयात.

1) Inshot

Inshot हे एक Free HD Video Editor App आहे. विशेषतः Instagram Video Edit करण्यासाठी हे App बनवण्यात आलेले आहे. याच्या मदतीने आपण कोणत्याही Quality मध्ये Video Edit करू शकता. आपण Video मध्ये Music, Transition Effects, Text, Emoji आणि Filters, ई Special Features लावून खूप चांगल्या प्रकारे Video Editing करू शकता.

Video Editor बरोबरच हे App एक Photo Editor सुद्धा आहे, यातून Photo College बनवता येते. Image वर आपण Text आणि Stickers लावू शकता. Instagram Story बनवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. Video चे Dimensions Change करायचे वैशिष्ट्य सुद्धा Inshot मध्ये आहे. Inshot Video Editor वापरून आपण Photo आणि Music एकत्र करून Video Status बनवू शकतो.

Features of Inshot

 • 1) Video Editing Effects
 • 2) Music, Sound Effects and Recorder
 • 3) Video Transition Effects
 • 4) Video Filters and Effects, Speed, Reverse
 • 5) Video Converter, Photo Slideshow Maker
 • 6) Aspect Ratio and Background Editor

2) Power Director

Power Director हे एक अतिशय चांगले Best Video Editing Apps आहे, कारण बरेच YouTuber, Instagrammer या App चा वापर विडिओ Editing साठी करत आहेत. Power Director हे आपण Personal Computer मध्ये पण वापरू शकतो. याद्वारे आपण Professional Video Editing शिकू शकता.

Power Director हे App गुगल प्ले स्टोर वरील एक लोकप्रिय App आहे. YouTube साठी किंवा इंस्टाग्राम साठी आपली Video Status बनवण्याची इच्छा असेल तर हे App वापरलेच पाहिजे. एक Video Editing App चे सर्व वैशिष्ट्ये यामध्ये टाकण्यात आलेले आहेत.

Features of Power Director

 • 1) Photo, Video Quick Editing
 • 2) Fast, Slow Motion Videos (Speed Adjustment)
 • 3) Audio Effects, Voice Changer
 • 4) PIP Effect
 • 5) Blue and Green Screen Effects
 • 6) Background Change Using Chroma Key Effect

3) Kine Master

Google Play Store वर लोकप्रिय असलेले आहे एक Video Editing App आहे. जर आपल्याला Professional Video Editing शिकायची असेल तर हे App वापरून पाहायलाच हवे. या App चा Layout खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे हे वापरला अत्यंत सोपे आहे.

Video Editing साठी या Best Video Editing Apps मध्ये Multiple Layer Feature आहे, म्हणजे आपण Video, Image, Text, ई विडिओ मध्ये Add करू शकता. याची विशेष बाब म्हणजे Features, तर चला आता Kine Master ची Features पाहुयात.

Features of Kine Master

 • 1) Multiple Layout Feature
 • 2) Brightness and Saturation Control
 • 3) Automatic Animation Styles
 • 4) Best Sound Effects
 • 5) Video Speed Control
 • 6) Voice Recording For Video

4) Filmora Go

Filmora Go हे एक Powerful Best Video Editing Apps आहे , यात खूप प्रमाणात Features दिलेले आहेत. स्मार्टफोन च्या हिशोबाने हे एक Best Video Editing App आहे. Video Editing App मध्ये असायला पाहिजे असे सर्व Features Filmora Go मध्ये उपलब्ध आहेत. हे App वापरायला पण खूप सोपे आहे.

Filmora हे Personal Computer साठीही उपलब्ध आहे, आणि मोबाईल साठी पण आहे. याच्या फ्री Version चा एक तोटा असा की, व्हिडिओवर एक Watermark राहते. आपण Paid Version घेऊन हे Watermark काढून टाकू शकता. तर चला आता Filmora Go चे Features पाहुयात.

Features of Filmora Go

 • 1) All in One Video Editing Apps
 • 2) Video Reversing, Speed Control
 • 3) Create Animated Images
 • 4) Awesome Templates and Effects
 • 5) Any Aspect Ratio Available
 • 6) Fully Featured Video Editing App

5) Viva Video

आपल्याला वर छोटे- छोटे Funny Video बनवायचे असतील तर Viva Video Editing App आपण वापरून पाहायलाच हवे. आपण हे Best Video Editing Apps वापरून अतिशय सोप्या पद्धतीने GIF, GIPHY विडिओ बनवू शकता. हे App बाकीच्या Video Editing Apps पेक्षा वेगळे आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की Video Editing खूप अवघड आहे तर हे Best Video Editing Apps तुम्ही नक्की Try करा. Instagram Page, YouTube Channel जर आपल्याकडे असेल किंवा बनवायचे असेल तर हे App एकदा वापरून पहाच. Viva Video Editing App चे Features खाली दिले आहेत.

Features of Viva Video

 • 1) User Friendly Professional Editing Tools
 • 2) Reverse, Blure Background Effects, Voice Enhancement, Audio Speed Enhancement
 • 3) Instant Preview on WYSIWYG Interface
 • 4) Short Video Maker, GIF, GIPHY
 • 5) Fonts, Music, Filters
 • 6) Full Speed Control on Video

निष्कर्ष

आपल्याला विडिओ एडिटिंग साठी Best Video Editing Apps ची माहिती आम्ही दिली आहे, याचा वापर करून आपण Professional Video Editor बनू शकता. Video Status बनवायला शिकू शकता.

Best Video Editing Apps तुम्हाला कसे वाटले हे कंमेंट द्वारे नक्की सांगा आणि या प्रकारच्या इतर लेख साठी या ब्लॉगला वारंवार भेट द्यायला विसरू नका. आजची ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment