एनओसी (NOC) चा फुल फॉर्म काय होतो?

NOC Full Form in Marathi : NOC हा शब्द आपण अनेकवेळा ऐकला असेल, परंतु NOC चा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला माहीत नसेल आणि यासाठीच आपण येथे आलेला आहात. आजच्या पोस्टमध्ये NOC Full Form in Marathi काय होतो हे दिलेले आहे आणि NOC बद्दल काही महत्वाची माहितीही सोबत दिलेली आहे.

WhatsApp Group Join Group

NOC हे एक सरकारी प्रमाणपत्र असते, याचा वापर सरकारी कामात केला जातो. आपण अनेकदा पाहिले असेल की काही सरकारी कामात आपल्याला NOC Certificate ची मागणी केली जाते. NOC प्रमाणपत्राची माहिती असणे खूप आवश्यक आहे त्यामुळे आम्ही या लेखात NOC Full Form in Marathi, NOC meaning in marathi बद्दल माहिती पाहत आहोत.

एनओसी (NOC) चा फुल फॉर्म | NOC Full Form in Marathi

एनओसी (NOC) हा शब्द सरकारी कामाच्या ठिकाणी अनेकदा वापरला जातो. NOC चा फुल फॉर्म “No Objection Certificate” असा होतो. एनओसी ला मराठी भाषेत “ना हरकत प्रमाणपत्र” असे म्हणतात. NOC हे कोणत्या वस्तू, संस्था चे नाव नसून हे एक सरकारी (Legal) प्रमाणपत्र आहे. कोणतेही कार्य किंवा कामासंबंधी कोणत्याही व्यक्तीला,संस्थेला त्याचा त्रास नाही याचा पुरावा म्हणून हे NOC प्रमाणपत्र असते.

उदाहरण.. असे समजा की आपल्याला घरावर किंवा आपल्या जमिनीवर मोबाईल टॉवर लावायचे आहे. तर असे होऊ शकते की याबाबतीत तुमच्या शेजारच्या व्यक्तीला अडचण होऊ शकते, तर अश्या बाबतीत तुम्हाला त्या व्यक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. म्हणजे त्या व्यक्तीला पुढे काही अडचण येणार नाही अशी तुम्ही सोय केली आहे.

ना हरकत प्रमाणपत्र जर तुम्ही नाही दिले तर तुम्हाला पुढील प्रक्रिया करता येत नाही. असे समजा की आपण एखाद्या बँक कडून लोण घेतले आहे आणि तुम्ही बँकेचे कर्ज पूर्ण फेडले आहे, तर अश्या प्रक्रियेत तुम्हाला बँकेकडून NOC प्रमाणपत्र घेयाचे असते. हे याचे प्रमाण असते की आपण कर्जाची परतफेड केली आहे. NOC प्रमाणपत्राचा वापर अनेक ठिकाणी होतो.

निष्कर्ष –

मला आशा आहे की NOC Full Form in Marathi, NOC meaning in marathi काय होतो हे आपल्याला समजले आहे. यासोबतच NOC बद्दल थोडक्यात माहिती Information पण आपण जाणून घेतली आहे. आता आपल्याला NOC Full Form in Marathi कोणत्याही दुसऱ्या साईट वर शोधायची गरज राहिलेली नाही.

आपल्याला जर आजचा NOC Full Form in Marathi हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल किंवा कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करून मला नक्की कळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे अश्याच अजून फुल फॉर्म्स बद्दल माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.

1 thought on “एनओसी (NOC) चा फुल फॉर्म काय होतो?”

Leave a Comment