सिपीडिओ (CPDO) काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CPDO Information in Marathi – CPDO काय आहे?, जर आपल्या मनातही यासंबंधीत प्रश्न असतील तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. CPDO कोण असतो, CPDO Officer ला पगार किती असतो, CPDO Officer कसे बनावे, या सर्व प्रश्नाचे उत्तर मी या पोस्ट च्या माध्यमातून आपल्याला देणार आहे.

ज्याप्रमाणे IAS, IPS, PSI असे काही पद आहेत तसेच CPDO हे सुद्धा एक पद आहे. यामध्ये अधिकाऱ्याला लहान मुलांच्या देखभालीपसून ते आरोग्यापर्यंत संपूर्ण देखरेख ठेवण्याचे काम करावे लागते. जर आपल्याला सरकारी अधिकारी बनायचे असेल तर CPDO हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. तर चला आता आपण CPDO बद्दल अधिक माहिती CPDO Information in Marathi घेऊयात.

सिपीडिओ (CPDO) काय आहे? – What is CPDO in Marathi

CPDO म्हणजे “बाल विकास परियोजना अधिकारी” हे एक जिल्हास्तरीय अधिकारीक पद आहे, CPDO ची निवड राज्य सरकार कडून केली जाते. CPDO ची नोकरी समाजकल्याण विभागाअंतर्गत येते. सहा वर्षे वयोगटाच्या खालील लहान मुले व गर्भवती महिलांच्या विकासासाठी कार्य करणे (CPDO Information in Marathi) हे CPDO चे काम असते. राज्यातील कुपोषण कमी करण्याच्या हेतूने CPDO अधिकाऱ्याला काम करावे लागते.

CPDO ची प्रमुख भूमिका, सहा वर्षाच्या वयाखालील बालके व गर्भवती महिलांच्या विकासासाठी काम करणे, हि आहे. लहान मुलांना व गर्भवती महिलांना पोषक आहार व सरकारी सुविधा वाटप करण्याचे नियोजन CPDO कडून केले जाते.

जिल्यातील सर्व अंगणवाडी संस्था CPDO च्या अधीन कार्य करतात. अंगणवाडी संस्था घरोघरी जाऊन रिपोर्ट बनवतात व तो रिपोर्ट CPDO Officer ला देतात. त्या रिपोर्ट चा अभ्यास करून CPDO विविध प्रकल्प राबवतात, जेणेकरून कोणीही सरकारी सुविधांपासून वंचित राहणार नाही. समाजाला कुपोषणापासून दूर ठेवण्याच्या हेतूने CPDO अधिकारी कार्य करतात.

सिपीडिओ (CPDO) चा फुल फॉर्म – CPDO Full Form in Marathi

सिपीडिओ (CPDO) हे एक आधिकारीक पद आहे. राज्य सरकारकडून CPDO ची नेमणूक केली जाते. सिपीडिओ (CPDO) चा फुल फॉर्म “Child Development Project Officer” असा आहे आणि मराठीत याला “बाल विकास परियोजना अधिकारी” असे म्हणतात.

सिपीडिओ (CPDO) कसे बनावे? – How to become CPDO officer in Marathi

सीडीपीओ अधिकारी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. कारण तुम्ही पदवीनंतरच सीडीपीओ अधिकाऱ्यासाठी अर्ज करू शकता, ज्यासाठी तुम्हाला अधिकाधिक परिश्रम घ्यावे लागेल.

परीक्षा

CPDO साठीची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) घेत असते. MPSC कडून जवळपास दर दोन वर्षांनी महिला व बालविकास विभागात CPDO पदाची भरती येते. CPDO बनण्यासाठी MPSC CPDO Exam द्यावी लागते.

शिक्षण

CPDO Exam साठी पात्र होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून डिग्री असायला हवी. डिग्री शिवाय कोणीही ही परीक्षा देऊ शकत नाही.

वयोमर्यादा

CPDO अधिकारी बनण्यासाठी आपले वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 37 असायला हवे. यात OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट आहे तर ST आणि SC साठी 5 वर्षाची सूट आहे.

CPDO अधिकाऱ्याचा पगार – CPDO Officer Salary

महाराष्ट्रात सिपीडिओ (CPDO Information in Marathi) अधिकाऱ्याला सरासरी 50 हजार पगार असतो. इतर राज्यात CPDO चा पगार वेगळा असू शकतो. यासोबतच सरकारकडून काही अतिरिक्त सुविधा जसे सरकारी वाहन, घर, टेलिफोन, वीज, पेन्शन, ई देण्यात येते. सरकारी नोकरी असल्यामुळे या नोकरीला ला समाजात मान आहे.

SDM कोण असतो आणि कसे बनायचे, संपूर्ण माहिती

निष्कर्ष-

मला आशा आहे कि, आता आपल्याला CPDO Information in Marathi आणि CPDO Full Form in Marathi बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. आता आपल्याला CPDO Full Form in Marathi कोणत्याही दुसऱ्या साईट वर शोधायची गरज राहिलेली नाही.

आपल्याला जर आजचा CPDO Information in Marathi लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल किंवा कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करून मला नक्की कळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे अश्याच अजून माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला पुन्हा भेट नक्की द्या.

Leave a Comment