बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर, कसा करावा चेक?

WhatsApp Group Join Group

आजच्या महत्वाच्या लेखात आपण बँक ऑफ इंडिया मधील खात्यातील बँक बॅलेन्स चेक करण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. या आधीच्या लेखात आपण बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक कसा करावा हे पाहिलेले आहे. आपण जर बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर पाहिजे असेल तर आपण बरोबर ठिकाणी आला आहात. येथे आपण Bank Of India Balance Check, how to check bank of india balance करणे शिकणार आहोत.

बँक ऑफ इंडिया हि भारतातील एक लोकप्रिय बँक आहे. हि एक Commercial Bank आहे, Bank of India चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे. या बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली होती व १९६९ पासून भारत सरकारच्या अधीन आहे. भारतातील अनेक बँकांच्या यादीत टॉप ५ मध्ये बँक ऑफ इंडिया चे नाव समाविस्ट आहे. बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर, भारतात या बँकेच्या ५ हजार पेक्षा जास्त शाखा आहेत व भारताबाहेर ५६ शाखा आहेत.

बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर | Bank of India Balance Check Number

बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक करण्यासाठी फोन मध्ये इंटरनेट असण्याची गरज नाही. यासाठी फक्त मोबाईल आणि त्यात सिम कार्ड असायला हवा. या पोस्ट मध्ये मी दोन सोप्या स्टेप सांगणार आहे, त्यातील पहिली म्हणजे मिस कॉल ची आणि दुसरी SMS सेवा.

बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर – Bank Of India Balance Check Number

बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक करण्यासाठी खालील फोन नंबर वापरून दिलेल्या स्टेप फॉलो करा.

09015135135

  • आपल्याकडे असलेला फोन नंबर हा बँक अकाउंट ला लिंक असल्याची खात्री करा.
  • नंबर बँक खात्याला लिंक असेल तर त्या फोन वरून वरील नंबर ला कॉल करा.
  • कॉल आपोआप कट होईल व एका मिनिटाच्या आत मोबाईल वर संदेश येईल.
  • मोबाईल मध्ये आलेल्या या संदेश मध्ये आपल्या बँक बॅलन्स चे डिटेल्स असतात.

बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक SMS नंबर – Bank Of India Balance Check SMS Number

बॅलन्स चेक करण्याची सुविधा SMS द्वारेही वापरू शकता. इतर बँकांप्रमाणे बँक ऑफ इंडिया सुद्धा हि सेवा प्रदान करते. या सेवेमुळे बॅलन्स चेक करणे सुद्धा फायदेशीर आहे.

हि सेवा वापरण्यासाठी Bank of India ची SMS Banking सेवा सक्रिय करावी लागते. ते करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • बँक ऑफ इंडिया च्या इंटरनेट बँकिंग च्या वेबसाईट वर जावे आणि युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  • Request मेनूवर क्लिक करा आणि BTM मोबाइल बँकिंग टॅब निवडा.
  • BOI चे App Download करा. +919810558585 या नंबर वर “STAROTP” असा SMS पाठवा.
  • आता Bank of India कडून OTP येईल.
  • OTP आणि MPIN प्रविस्ट करून SMS बँकिंग सुरु करा.

आता SMS बँकिंग सेवा सक्रिय झाली आहे. बँक बॅलन्स पाहण्यासाठी आता खालील नंबर वर एक संदेश पाठवायचा आहे.

919810558585

वरील नंबर वर “BAL 1111” असा संदेश पाठवा. लगेच एक SMS येईल त्यात बँक बॅलन्स दिलेला असेल.

निष्कर्ष –

    बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक कसा करायचा हे आता व्यवस्थित रित्या आपल्याला समजले आहे असे मी आशा करतो. दिलेल्या बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक करण्याचा नंबर, Bank Of India Balance Check Number वापरून आपण घरबसल्या खात्यात किती पैसे आहेत हे तपासू शकता. नाहीतर SMS सुविधा सुद्धा वापरू शकता. या मार्गाने आपला ATM मध्ये किंवा बँकेत जाण्याचा वेळी वाचेल.

    आपल्याला आजची “बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर | Bank Of India Balance Check Number” पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करावी. या माहिती संबंधित काहीही शंका असेल तर खाली कंमेंट मध्ये विचारू शकता. अश्याच प्रकारच्या अधिक विषयांवर माहितीसाठी या वेबसाईटवर पुन्हा पुन्हा येत राहा.

Leave a Comment