सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॉलिड स्टेट ड्राईव्ह हे नवीन पिढीतले Computer Storage Device आहे. Computer मधील डेटा Store करण्यासाठी हे उपकरण बनवण्यात आलेले आहे.

डेटा स्टोर करण्यासाठी Solid State Drive मध्ये NAND Flash Memory System वापरण्यात आलेली आहे. NAND Flash Memory ही एक चिप असते, यामध्ये डेटा Store होत असतो.

SSD ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे, यात कोणतेही Moving Part वापरण्यात आलेले नाहीत, यामुळे SSD चा Read and Write Time कमी असतो व कमी वीजेत सुद्धा SSD योग्यरीत्या कार्य करते.

SSD मध्ये सर्वात जास्त SATA SSD वापरल्या जातात. 2.5 SATA SSD हे याचे सध्याचे Version आहे. SATA SSD मध्ये डेटा ट्रान्सफर प्रक्रियेसाठी SATA 3 Lane ही System वापरली जाते.

कॉम्पुटर ला वेगवान बनवण्यासाठी त्यात हार्ड डिस्क च्या ऐवजी सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरणे फायदेशीर असते. सॉलिड स्टेट ड्राईव्ह चा डेटा रीड आणि राइट करण्याचा वेग HDD च्या तुलनेने कित्येक पटीने जास्त असतो.

Solid State Drive मध्ये कोणतेही Mechanical Device वापरलेले नसते त्यामुळे HDD च्या तुलनेत SSD ला कमी ऊर्जा लागते. SSD ही पूर्णपणे Electronic आहे, त्यामुळे HDD च्या तुलनेत कमी ऊर्जा वापरते.

SSD मध्ये डेटा सुरक्षिततेने स्टोर राहण्याची शक्यता जास्त आहे हार्ड डिस्कच्या तुलनेने. SSD चा डेटा स्टोर ठेवण्याचा अवधी 2 Million तास इतका आहे.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह बद्दल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Arrow