अँड्रॉइड फोनमध्ये 5G कसे चालू करावे?

by Marathi Online

Fill in some text

4G पेक्षा 100 पटीने जास्त इंटरनेट स्पीड देऊ शकते हे 5G Network. याच्या मदतीने काही GB चा आकार आलेली फाईल तुम्ही काही सेकंदात डाउनलोड करू शकता.

आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मधील Settings ओपन करा.

आता Network and Internet वरती क्लिक करा.

पुढे Mobile Network वरती क्लिक करा.

Available Networks मधून 5G Select करा.

जर तुम्हाला 5G पर्याय दिसत नसेल तर तुमचा फोन 5G सपोर्ट करत नाही म्हणजे तुम्हाला 5G वापरण्यासाठी नवीन 5G Smartphone घ्यावा लागणार.