Fill in some text

बिटकॉइन म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. ज्याप्रमाणे रुपया, डॉलर ही चलन आहेत तसेच बिटकॉईन हे एक चलन आहे. बिटकॉईन हे चलन ऑनलाईन असते, संगणक सॉफ्टवेअर मध्ये हे चलन लॉक केलेले असते.

आजच्या स्थितीला एका बिटकॉइन ची किंमत 37,79,749 रुपये इतकी आहे आणि याला डॉलरमध्ये रूपांतरित केले तर जवळपास 50 हजार डॉलर ही एक बिटकॉइन ची आजची किंमत आहे.

बिटकॉइन चा शोध लावणाऱ्या व्यक्तीचे नाव सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) असे आहे. Satoshi Nakamoto याने 2009 मध्ये बिटकॉइन चा शोध लावला.

बिटकॉइन बनवण्याच्या प्रक्रियेला बिटकॉइन मायनिंग असे म्हणतात. बिटकॉइन ठराविक संखेपर्यंतच बनवले जाऊ शकतात कारण बिटकॉइन सॉफ्टवेअर चे लिमिट 21 Million एवढेच आहे.

आज  एका बिटकॉईन ची किंमत 37 लाख च्या आसपास आहे जी सतत कमी जास्त होत राहते म्हणजे एक बिटकॉइन घेण्यासाठी तुम्हाला तब्बल 37 लाख रुपये द्यावी लागतील.

 Bitcoin व्यवहार P2P Network वरती चालते यामध्ये फक्त दोन व्यक्तीला व्यवहार झाल्याचे समजते. दोघांच्या मध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसतो. ऑनलाईन डेव्हलपर्स, NGO's बिटकॉइन चा वापर करतात.

बिटकॉइन बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Arrow