दहावी (SSC) चा निकाल कसा बघायचा?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी मोबाईल किंवा लॅपटॉप मधील कोणतेही ब्राउजर ओपन करावे.
आता सर्च बार चा उपयोग करून MSBSHSE च्या अधिकारीक वेबसाईट mahresult.nic.in वरती जावे.
आता mahresult.nic.in चे होमपेज ओपन होईल, त्यावर SSC Result 2022 च्या लिंक वरती क्लिक करावे.
तुम्हाला आता तुमचा SSC Result 2022 दाखवला जाईल.
आता SSC Result 2022 तुम्ही
PDF
च्या स्वरूपात सेव करून ठेवा किंवा शक्य असेल तर प्रिंट काढून ठेवा.
पूर्ण पोस्ट येथे वाचा -
अधिक वाचा