व्हॉट्सॲप वरून पैसे कसे पाठवायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

by Marathi Online

Tooltip

WhatsApp Tips

Whatsapp हे एक लोकप्रिय मेसेंजिंग App आहे, हे सर्वांनाच माहित आहे. Whatsapp ने आपल्या युजर्ससाठी एक महत्वाचे फिचर आणलेले आहे, त्याला Whatsapp Pay नाव आहे.

Whatsapp पे द्वारे पैसे पाठवण्यासाठी सर्वात आधी आपले Whastapp App ओपन करा आणि वरच्या कोपऱ्यातील तीन डॉट्स वरती क्लिक करा.

आता Payments या पर्यायावर क्लिक करा आणि Add New Payment Method वर जा. पुढे हिरव्या रंगाच्या CONTINUE बटन वर क्लिक करा.

या स्टेप मध्ये आपली बँक निवडायची आहे. त्यासाठी Select Your Bank मध्ये जाऊन बँक निवडावी आणि Verify बटन वरती क्लिक करून OTP पडताळणी पूर्ण करावी.

आपण यशस्वीरीत्या बँक खाते Whatsapp Pay ला कनेक्ट केले आहे. आता आपण Whatsapp वरून मित्रांना पैसे पाठवू शकता. त्यासाठी....

ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या चॅट मध्ये जा आणि ₹ या चिन्हावर क्लिक करा. अश्या प्रकारे आपण Whatsapp द्वारे मित्रांना पैसे पाठवू शकतो.

Whatsapp वरून पैसे कसे पाठवायचे हि स्टोरी आवडली असेल तर आपल्या मराठी ऑनलाईन या वेबसाईटला नक्की भेट द्या.