नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर मेसेज कसा पाठवायचा ?

आजच्या या वेब स्टोरी मध्ये आपण एक Whatsapp Trick शिकणार आहोत ही आपल्याला खूप उपयोगी ठरेल. ही ट्रिक वापरून आपण मोबाईल नंबर सेव न करता कोणालाही व्हाट्सएप मेसेज पाठवू शकता.

सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील कोणतेही वेब ब्राउजर ओपन करा. ब्राउजर मध्ये http://wa.me/xxxxxxxxxx ही लिंक टाकावी. आपल्याला ज्या नंबर ला मेसेज करायचा आहे तो नंबर xxxxxxxxxx च्या जागी Country Code सोबत टाकायचा आहे.

आपल्याला ज्याला मेसेज सेंड करायचा आहे त्याचा नंबर लिंक मध्ये योग्यरीत्या टाकावा आणि त्या लिंक वर जावे.

आता आपल्यासमोर Whatsapp ची वेबसाईट ओपन होईल. त्यात आता Continue to Chat या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

हे केल्यावर आपले Whatsapp App ओपन होईल आणि तुम्ही त्या नंबर ला मेसेज करू शकता.

या सारख्या अजून ट्रिक शिकण्यासाठी आपल्या वेबसाईट ला नक्की भेट द्या.

Arrow