by Marathi Online

इंटरनेट स्पीड कशी चेक करायची?

स्पीड चेक करण्यासाठी आपण Speedtest by Ookla हे टूल वापरणार आहोत. हे इंटरनॅशनल ब्रॉडबँड इंवेस्टीगेशन एजन्सी (ULCA) द्वारे बनवण्यात आलेले आहे. तर चला स्पीड टेस्ट करण्याची प्रक्रिया समजून घेऊयात.

१) आपल्या फोन, लॅपटॉप, कॉम्पुटर मधील ब्राऊजर ओपन करावे, कारण ही एक वेबसाईट आहे त्यामुळे इंटरनेट ब्राउजर वरून तिला ओपन करावे लागते.

२) इंटरनेट स्पीड टेस्ट करण्यासाठी सर्वात पहिले ULCA च्या https://www.speedtest.net/ या वेबसाईट वर जावे. या वेबसाईटवर इंटरनेट स्पीड टेस्ट करण्याची सुविधा दिलेली आहे.

३) आता वेबसाईट वरील Go या बटन वर क्लिक करायचे आहे, मग तुमच्या समोर एक मीटर दिसेल ते स्पीड नुसार वाढेल. थोड्या वेळात तुमच्या मोबाईल ची इंटरनेट स्पीड दाखवली जाईल.

४) Speedtest by Ookla या वेबसाईट द्वारे दाखवण्यात आलेली इंटरनेट स्पीड Mbps मध्ये असते. एका सेकंदात होणारा डेटा ट्रान्सफर रेट Mbps मध्ये दर्शवला जातो.

इंटरनेट स्पीड टेस्ट कशी करायची हे आता आपल्याला समजले असेल अशी मी आशा करतो.

तंत्रज्ञान, इंटरनेट, ब्लॉगिंग या संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Arrow