इंस्टाग्राम वरून फोटो आणि विडिओ डाउनलोड कसे करावेत?

इंस्टाग्राम चे फोटो आणि विडिओ आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. या स्टोरी मध्ये आपण एप च्या साहाय्याने Instagram Photo and Video Download करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत.

इंस्टाग्राम वरील फोटो आणि विडिओ डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वरून Instore हे एप डाउनलोड करावे.

STEP - 1

आता ते एप Open करावे, सर्वात आधी ते आपल्या मोबाईल ची स्टोरेज वापरण्याची परवानगी मागते, ती परवानगी Instore ला द्यावी.

STEP - 2

या स्टेप मध्ये आपल्याला आपल्या इंस्टाग्राम खात्यावर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे Instagram Login वर क्लिक करायचे आहे.

STEP - 3

जो फोटो किंवा विडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक दिलेल्या जागेत टाकून डाउनलोड बटन दाबावे.

STEP - 4

आता ते डाउनलोड होण्यास सुरवात होईल, व नेट स्पीड नुसार थोड्या वेळाने डाउनलोड पूर्ण होईल. हे डाउनलोड झालेला विडिओ फोटो आता तुमच्या फोन मध्ये तुम्ही पाहू शकता.

STEP - 5

इंस्टाग्राम वरून फोटो आणि विडिओ डाउनलोड कसे करायचे, हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Arrow