बारावीचा निकाल कसा पाहायचा?

१) HSC Result 2023 पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्या मोबाईल किंवा कॉम्युटर वरील ब्राउजर ओपन करावे.

२) आता ब्राऊजर वरील सर्च टॅब मध्ये maharesult.nic.in असे टाईप करावे किंवा थेट येथील लिंक वर क्लिक करावे. असे केल्याने आपण थेट निकालाच्या वेबसाईट वरती जाल.

३) जोपर्यंत 2 वाजत नाहीत तोपर्यंत निकाल वेबसाईट वरती येणार नाही त्यामुळे 2 वाजायची वाट पहा आणि मग वेबसाईट वरती जा.

४) बारावी बोर्ड निकाल जाहीर झाल्यावर maharesult.nic.in या वेबसाईट वरती Roll Number टाकायचा पर्याय ओपन होईल.

५) आपल्याला दिलेल्या जागेत रोल नंबर आणि आईचे नाव टाकून सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यावर आपल्यासमोर आपला Maharashtra HSC Result 2023 ओपन होईल.

६) आता निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही सगळ्यात सोपे म्हणजे स्क्रीनशॉट काढू शकता किंवा प्रिंट चा पर्याय वर क्लिक करून PDF स्वरूपात सेव करू शकता किंवा प्रिंटर असेल तर प्रिंट काढूनही ठेऊ शकता.

पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी खाली क्लिक करा.