Google Pay इंस्टाल केल्यावर ते ओपन करा, आणि आपली आवडती भाषा निवडा, त्यामुळे पुढे संपूर्ण गूगल पे पुढे आपल्याला त्याच भाषेत दाखवले जाईल.
Step: 2
आपला जो मोबाईल नंबर बँक अकाउंट ला लिंक आहे तो प्रविष्ट करा आणि Google Pay काही Permissions विचारते त्या Allow करा.
Step: 3
आता Google Pay स्वयंचलितपणे आपला ई-मेल आयडी शोधून काढतो आपल्याला फक्त Continue वरती क्लिक करायचे आहे.
Step: 4
आपण टाकलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो Google Pay Automatically ऍक्सेस करून घेईल. आपल्याला तो टाकायची गरज नाही.
Step: 5
या नंतर Google Pay App ला पासवर्ड टाकायचा आहे तो तुम्ही स्क्रीन लॉक ठेऊ शकता किंवा वेगळा गूगल पिन बनवू शकता. सुरक्षेसाठी हि स्टेप खूप महत्वाची असते.
Step: 6
अभिनंदन! आपण यशस्वीपणे Google Pay चालू केले आहे. Google Pay वरती आपले अकाउंट तयार झाले आहे. आता पुढे आपण Google Pay मध्ये बँक खाते जोडून ऑनलाईन पेमेंट सुरू करू शकता.
Step: 6
गूगल पे वर अकाउंट कसे बनवायचे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.