Happy Republic Day 2023 | Wishes, Quotes, Message, Greetings | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Republic Day 2023 | आज 26 जानेवारी 2023, आपल्या भारत देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन. संपूर्ण भारत देशात आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. 1950 साली आजच्या दिवशी भारताची राज्यघटना स्थापित करण्यात आली होती, जी बनवायला देशाला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. देशात सर्व ठिकाणी आजचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे.

26 जानेवारीच्या दिवशी सर्वजण एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असतात. काहीजण प्रत्यक्षात भेटून समोरासमोर शुभेच्छा देतात तर काहीजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देतात. आपल्या ज्या प्रियजनांना भेटणे शक्य नाही त्यांना आपण Social Media जसे Whatsapp, Facebook, Instagram चा वापर करून Republic Day 2023, Republic Day in Marathi, 26 जानेवारी शुभेच्छा मेसेज Wish करत असतो.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन माहिती मराठी

Happy Republic Day 2023 | Wishes, Quotes, Message, Greetings | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या पोस्टमध्ये मी Republic Day Wishes चा संग्रह केला आहे, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी करू शकता. या पोस्टमध्ये मी प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा घेऊन आलो आहे, तुम्हाला ज्या आवडतील त्या मित्रांना पाठून Republic Day Wish करू शकता.

Happy Republic Day 2023 Wishes

विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला ….
प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

अतिशय समृद्ध इतिहास आणि
वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो
या गोष्टीचा अभिमान बाळगा.
प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा.

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा

 रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत

लढले होते मातीसाठी
जसे तिच्याचसाठी घडले होते.
वीरपुरूष ते मातेसाठी
मृत्यूलाही भिडले होते!
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,
जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान !

या दिवसासाठी वीरांनी रक्त सांडले आहे
जागे व्हा देशवासीयांनी
प्रजासत्ताक दिन पुन्हा आला आहे..!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.
जय हिंद….जय भारत..!!!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.
मला आहे मराठीची जाण,
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
प्रजासत्ताक दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा

मी हनुमान, देश माझे राम आहेत
छाती फाडून पाहून घ्या
आत बसलेले “हिंदुस्थान” आहे

Happy Republic Day 2023 SMS

रक्ताची खेळू होळी,
देश धोक्यात असेल तर
नाही घाबरणार आम्ही,
बलिदान देऊन होऊ अमर
Happy Republic Day 2023

तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
Happy Republic Day 2023

देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा,
आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Republic Day 2023 Quotes

स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस

चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी 

या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु

न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत. यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नव्या संविधानांतर्गत काही चुकीचे होत असेल तर याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे.. यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी

कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते – महात्मा गांधी

सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे – फ्रैंक लॉयड राइट

Happy Republic Day 2023 Messages

राष्ट्राच्या वीरांना, राष्ट्राच्या लोकांना
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

जगू नका धर्माच्या नावावर
मरू नका धर्माच्या नावावर
देशभक्ती हाच खरा धर्म आहे
म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
Happy Republic Day 2023

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
Happy republic day 2023

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तन मन बहरूदे नवीन जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.

आमची ओळख : आम्ही भारतीय
Happy Republic Day 2023

हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

पुन्हा एकदा झोप उडाली हा विचार करून
की सीमेवर जे रक्त सांडले गेले
ते माझ्या शांत झोपेसाठी होते.

विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत ।।

माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
Happy Republic Day 2023

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मिळालेले स्वातंत्र्य अनुभवा,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

Happy Republic Day 2023 Greetings

“कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्त व्हावे लहरे सारखे जी
आकाशी त्रिवरणी फडफडते आहे…
स्वातंत्र्य असावे भारतासारखे
जे आजन्म शौर्याने दवडते आहे…

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही
आनंदाने राहण्याची एक संधी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे  प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
Happy Republic Day 2023

आपला तिरंगासदा उंच उंच फडकत राहो ,

स्वातंत्र्य समता बंधुता इथे कायम नांदत राहो,

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा..

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत *।।
Happy Republic Day 2023

ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेवितो माथा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
Happy Republic Day 2023

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

निष्कर्ष –

मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व Happy Republic Day Wishes in Marathi, Republic Day Quotes in Marathi, Republic Day Messages in Marathi, खूप आवडले असतील. हे सर्व प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश, मेसेज, स्टेट्स तुमच्या नातेवाइकांना, मित्रांना शेअर करून तुम्ही त्यांना Republic Day Wish करू शकता.

तुम्हाला इथे दिलेले Happy Republic Day Wishes आवडले तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पुढच्या वेळी आणखी चांगले कोट्स, मेसेज, सुविचार आणू शकू. सर्वात महत्वाचे म्हणजे हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment

अँड्रॉइड फोनमध्ये 5G कसे चालू करावे? ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे? फोन पे वर अकाउंट कसे उघडायचे, संपूर्ण प्रक्रिया गूगलच्या १० मजेशीर ट्रिक्स ज्या तुम्हाला माहित नसतील | Google Tricks