रक्षाबंधन शुभेच्छा संदेश | Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi

Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi – रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, हा दिवस प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी खूप खास असतो. सावन महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी देशभरात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि यशासाठी शुभेच्छा देते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो.

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी

यावर्षी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन Happy Raksha Bandhan 2022 साजरे केले जाणार आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्या सर्वांसाठी रक्षाबंधनाच्या काही हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश Happy Raksha Bandhan Wishes in Marathi, Raksha Bandhan Quotes in Marathi, Raksha Bandhan Messages in Marathi, रक्षाबंधन शुभेच्छा संदेश 2022 लिहिले आहेत.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश | Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi

आपल्या आयुष्यातील बहीण ही एक सर्वात चांगली मैत्रीण आहे जिच्यासाठी आपण कधीही विचारू शकतो. ते नेहमी आमच्यासाठी असतात, मग आम्हाला रडण्यासाठी खांद्याची गरज असेल किंवा कोणीतरी सोबत साजरी करावी. आपल्या बहिणींवर आपण किती प्रेम करतो आणि त्यांचे कौतुक करतो हे दाखवण्यासाठी रक्षाबंधन ही एक उत्तम संधी आहे.

Raksha Bandhan Wishes in Marathi


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !


दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi

बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती,

रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,

बंध असूनही बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीम गाठी

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Raksha Bandhan 2022


श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून
रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे


राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !


Happy Raksha Bandhan 2022

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….


बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीमगाठी…….

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi


राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या
या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Raksha Bandhan 2022

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…


ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!


तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो
कारण जेव्हा तू जवळ नसते
त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती
मला सतत आठवण करून देते
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!


श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या
रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi


Raksha Bandhan Quotes in Marathi


माझा भाऊ माझ्यापासून खूप दूर आहे

जिथे मी त्याला पाहू शकत नाही

त्याच्यासोबत हसू शकत नाही,

त्याचा हात धरू शकत नाही

परंतु तो नेहमीच माझ्या विचारात आणि मनात राहील

Happy Raksha Bandhan 2022


आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या

हातावर बांधलेल्या राखीला जागून

भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.


रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,

नाते वृध्दिंगत होते..आपणास

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….


रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


डिअर सिस्टर,

तू या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस

मी खूपच भाग्यवान आहे

कारण तू माझ्या सोबत आहेस

तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,

हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय


सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…


कच्या धाग्यापासून बनवलेला एक मजबूत धागा म्हणजे राखी.

राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण

राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना.

बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझं माझा आधार

तूच माझं सर्वस्व

देवाचे आभार तुझ्या

रुपाने ताई मला

दिला मोठा आधार

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi


आपल्यामधील प्रेमाचे नाते कायमचे आहे. माझ्या प्रिय बहिणीप्रमाणे मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बहीण झाल्याबद्दल धन्यवाद. आईप्रमाणे माझी काळजी घेतल्याबद्दल आणि माझ्या वर सर्वात जास्त प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.


आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी

काही तरी खास आहे तुझ्या सगळ्या

गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…


जेव्हा तू माझ्या मनगटावर राखी बांधतेस तेव्हा आपण एकत्र घालवलेल्या सुंदर आठवणींची तू मला आठवण करून देतेस. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.


रक्षाबंधन भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता नात्याची असो वा मानलेली.

नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..


या रक्षाबंधनाला मी तुला वचन देते की मी तुला त्रास देणे कधीच सोडणार नाही परंतु जेव्हा कठीण परिस्थिती मध्ये तुला माझी गरज भासेल तेव्हा मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहीन.


राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे

बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..


तुझ्या सारखा काळजी घेणारा आणि प्रेमळ भाऊ मिळाला याचा मला खूप अभिमान आहे नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद.


काही नाती खूप अनमोल असतात

हातातील राखी मला याची

कायम आठवण करून देत राहील

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये

आणि आलच तर त्याला

आधी मला सामोरे जावे लागेल


Raksha Bandhan Messages in Marathi

रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी ईश्वराकडे हीच प्रार्थना करते की माझ्या सुंदर भावाला दीर्घायुष्य, आनंदी, सकारात्मकता, शांती आणि सुस्वास्थ्य जीवन मिळो. माझ्या प्रेमळ भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi

मी या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. रक्षाबंधनाच्या या शुभ दिवशी तू माझ्या हातात राखी बांधून माझ्या आरोग्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतेस. ताई तुझे खूप खूप आभार आपले नाते दिवसेंदिवस असेच मजबूत होत राहो.लव्ह यू ताई.


राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


बहिण म्हणजे बालपणातील सर्व सुंदर आठवणींचे प्रतिबिंब असते. हॅप्पी रक्षाबंधन टू माय स्वीट सिस्टर.


भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जो पर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी तुझे रक्षण करतच राहणार. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.


बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi


लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते …


या संपूर्ण जगातील तू एकमेव व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी माझ्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी शेअर करताना विचार करत नाही. मला देवाकडून एक उत्तम भाऊ भेट म्हणून मिळाला आहे जो माझ्या आयुष्यात भाऊ आणि मित्र या दोन भूमिका बजावतो तू सोबत असताना मला कधीच मित्राची गरज वाटली नाही.रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.


रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…


राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !


आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात….
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो पण
कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


Raksha Bandhan Status in Marathi


हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।


ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर
काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.


भाऊ बहीण जरी कुत्रा मांजरा प्रमाणे भांडले तरीही ते सर्वात चांगले मित्र असतात आणि गरजेच्या वेळी नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.


दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दादा


माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.


रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.


बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात अगदी
प्रलयाच्या अथोर वाटेवरही,
असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण,
तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,
विश्वासच तो उरलेला असेल
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


ताई तुला या जगातील सर्व आनंद देईन तुझा भाऊ असण्याचे प्रत्येक कर्तव्य मी पार पाडीन.माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.


रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.


बहिणी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि आपले अश्रू पुसण्यासाठी असतात. लव्ह यू माय स्वीट सिस्टर.


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.


हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन जगाच्या पाठीवर
कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी


नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,
ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!


चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes, Quotes, Message in Marathi


आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते


आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


आपण काही अंतर दूर असू शकतो परंतु मी नेहमीच तुझा आदर करते आणि तुझ्यावर खूप प्रेम करते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मी माझे प्रेम आणि शुभेच्छां सोबत राखी पाठवत आहे.


निष्कर्ष –

मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व Happy Raksha Bandhan Wishes in Marathi, Raksha Bandhan Quotes in Marathi, Raksha Bandhan Messages in Marathi, खूप आवडले असतील. हे सर्व रक्षाबंधन शुभेच्छा संदेश, मेसेज, स्टेट्स तुमच्या भावाला किंवा बहिणीला शेअर करून तुम्ही त्यांना Raksha Bandhan Wish शकता.

शुभ सकाळ शुभेच्छा, मेसेज, कोट्स, सुविचार

तुम्हाला इथे दिलेले Happy Raksha Bandhan Wishes आवडले तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पुढच्या वेळी आणखी चांगले कोट्स, मेसेज, सुविचार आणू शकू. सर्वात महत्वाचे म्हणजे हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

एमपीएससी (MPSC) परीक्षेची संपूर्ण माहिती

यूपीएससी (UPSC) परीक्षेची संपूर्ण माहिती

Leave a Comment