शुभ सकाळ शुभेच्छा, मेसेज, कोट्स, सुविचार

Good Morning Quotes Marathi : दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. तुमच्यासोबत, तुमच्या मित्रांचा आणि प्रियजनांचा दिवस चांगला आणि शुभ जावो Good Morning Quotes Marathi असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल.

यामुळेच तुम्ही तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना शुभ सकाळ शुभेच्छा मराठी देऊन अभिवादन करू शकता, ते वाचून किंवा ऐकल्याने त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि ते आनंदी देखील होतील, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा पूर्ण दिवस आनंदी जाईल.

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Quotes Marathi

आज आम्ही तुमच्यासाठी काही Good Morning Message, Quotes, Wishes, Suvichar in Marathi घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रिय आणि खास मित्रांना सकाळी पाठवू शकता. यासोबतच तुमच्या ओळखीच्या लोकांनाही हे पाठवून तुम्ही त्यांच्या हृदयात स्वतःसाठी खास जागा बनवू शकता. यामुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईलच पण तुमच्या दिवसाची सुरुवातही चांगली होईल. तर चला जास्त वेळ न घालवता Good Morning Quotes Marathi सुरु करूयात.

शुभ सकाळ मेसेज – Good Morning Message in Marathi


किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
🌷 शुभ सकाळ 🌷


ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
💐💐 शुभ सकाळ 💐💐


खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती
उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किमतीवर
नसते,
तर त्याच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर
असते !
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
💐💐 शुभ सकाळ 💐💐


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

Good Morning Quotes Marathi


ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.


माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


शुभ सकाळ कोट्स – Good Morning Quotes in Marathi


आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

Good Morning Quotes Marathi


शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


जीवनात दोन गोष्टी
कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण,
आणि
आनंदाचा क्षण,
नेहमी हसत रहा..
“Life is Very Beautiful”
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


खरे बोलणाऱ्या व्यक्तीला
खूप मित्र नसतात,
पण चांगले मित्र नक्की असतात..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


सकाळी सकाळी,
मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटसं हसू येतं,
अशा प्रेमळ माणसांना,
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की,
जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल,
इतरांपेक्षा वेगळा होतो..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

Good Morning Quotes Marathi


शुभ सकाळ शुभेच्छा – Good Morning Wishes in Marathi


चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!
💐 !! शुभ सकाळ !! 💐

Good Morning Quotes Marathi


आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते
💐 !! शुभ सकाळ !! 💐


“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
💐 !! शुभ सकाळ !! 💐


माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
💐 !! शुभ सकाळ !! 💐


सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!

Good Morning Quotes Marathi


जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने
💐 !! शुभ सकाळ !! 💐


साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
शुभ सकाळ!

Good Morning Quotes Marathi


ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा,
विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
शुभ सकाळ !

Good Morning Quotes Marathi


शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!
💐 !! शुभ सकाळ !! 💐


जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल
तेव्हा ती गोष्ट आठवा
ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती..


जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

Good Morning Quotes Marathi


चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत..!
Good Morning Have A Nice Day!


आमच्या घरात देवघर आहे
असे म्हणण्यापेक्षा,
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,
ही भावना असावी..
देवाने आपल्याला
काहीतरी दिलं पाहिजे,
म्हणून मंदिरात जाऊ नये..
तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


शुभ सकाळ सुविचार – Good Morning Suvichar in Marathi


चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


रस्त्याने जातांना येणारी
माझी शाळा मला विचारते,
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..
बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात..

Good Morning Quotes Marathi


हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
💐 !! शुभ सकाळ !! 💐


नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात!


शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…


जगातील कुठल्याही तराजूत
मोजता ना येणारी एकमेव वस्तू
म्हणजे मैत्री..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !


जगा इतकं कि,
आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
💐 !! शुभ सकाळ !! 💐


जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
शुभ सकाळ!


आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्या कि,
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


शुभ सकाळ!
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

Good Morning Quotes Marathi


गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
💐 !! शुभ सकाळ !! 💐


रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,
दिवस चांगला जातो असे काही नाही,
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते..
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास
💐 !! शुभ सकाळ !! 💐


सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁

Good Morning Quotes Marathi


प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..


ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!


धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐


प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे..
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁

Good Morning Quotes Marathi


!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁


निष्कर्ष –

मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व Good Morning Message, Quotes, Wishes, Suvichar in Marathi खूप आवडले असतील. हे सर्व गुड मॉर्निंग एसएमएस आणि संदेश तुमच्या सर्व मित्र आणि प्रियजनांसह शेअर करून, तुम्ही त्यांना Good Morning Quotes Marathi म्हणू शकता आणि त्यांना सांगू शकता की तुम्हाला त्यांची किती काळजी आहे.

तुम्हाला इथे दिलेले Good Morning Quotes in Marathi आवडले तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पुढच्या वेळी आणखी चांगले कोट्स, मेसेज, सुविचार आणू शकू. सर्वात महत्वाचे म्हणजे हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment