बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर : आज प्रत्येक व्यक्तीकडे स्वतः चे बँक खाते आहे. आपल्या पैशाची बचत व सुरक्षा करण्यासाठी आपण पैसे बँकेत ठेवतो. बँक खात्यात किती पैसे आहेत हे अनेकांच्या लक्षात नाही राहत, त्यामुळे प्रत्येकावर बँक बॅलन्स चेक करण्याची वेळ येते. अनेकांना माहीत असेल की पूर्वी बँक बॅलन्स चेक करण्यासाठी आपल्याला बँकेत जावे लागायचे, किंवा ATM मशीन द्वारे पाहावे लागायचे. या प्रक्रियेत वेळ खूप वाया जायचा, परंतु आता याची गरज राहिलेली नाही.
आताच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ने सर्व काही बदलून टाकले आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक करण्यासाठी कोठेही जायची गरज नाही, शिवाय इंटरनेट ची गरज पण लागणार नाही. यासाठी आपल्याकडे फक्त एक मोबाईल असावा लागतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर, Bank Of Maharashtra Balance Check, bank of maharashtra balance check, bank of maharashtra balance check number करण्याची प्रक्रिया शिकणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर | Bank Of Maharashtra Balance Check Number
बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय बँक आहे. या बँकेची मुख्यालय पुणे येथे आहे. इतर बँकेप्रमाणे ही बँक सुद्धा मोबाईल नंबर वरून बँक बॅलन्स चेक करण्याची सुविधा प्रदान करते. Bank Of Maharashtra Balance Check, how to check bank of maharashtra balance करण्यासाठी त्यांनी दिलेल्या नंबर वर फक्त एक मिस कॉल करण्याची आवश्यकता असते.
बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर – Bank Of Maharashtra Balance Check Number
1800-233-4526
वरील नंबर वर Miss Call केल्यावर एक, दोन सेकंदात आपल्या मोबाईल वर एक मेसेज येईल, ज्यात बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स दिलेला असेल. बँक बॅलन्स चेक करण्यासाठी खात्याला लिंक असलेलाच मोबाईल नंबर वापरायचा आहे. आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक SMS नंबर – Bank Of Maharashtra Balance Check SMS Number
बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेद्वारे SMS ची सुविधाही देण्यात आलेली आहे. यासाठीही बँक खात्याला लिंक असलेलाच मोबाईल नंबर वापरायचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र चा SMS द्वारे बॅलन्स चेक करण्यासाठी खालील नंबर वर SMS पाठवायचा आहे.
9223181818
वरील नंबर वर खाली दिलेल्याप्रमाने SMS पाठवा.
BALAVL<Account Number><MPIN>
आपल्याला आपला बँक खाते क्रमांक माहीत असतो परंतु MPIN माहीत नसेल. हा मिळवण्यासाठी बँकेत जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागतो. त्याला SMS बँकिंग असे म्हणतात. फॉर्म भरल्यावर आपल्याला MPIN मिळतो.
बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक करण्याचे इतर मार्ग – Bank of Maharashtra Balance Check
वरती दिलेले बॅलन्स चेक करण्याचे मार्ग सोपे आहेत. याव्यतिरिक्त काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही बॅलन्स चेक करू शकता, ते खालीलप्रमाणे-
- 1) नेट बँकिंग
- 2) मोबाईल बँकिंग
- 3) यूपीआय सुविधा
- 4) एटीएम कार्ड
- 5) बँक पासबुक
निष्कर्ष –
बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक कसा करायचा हे आता व्यवस्थित रित्या आपल्याला समजले आहे असे मी आशा करतो. दिलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक करण्याचा नंबर, बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर, Bank Of Maharashtra Balance Check Number वापरून आपण घरबसल्या खात्यात किती पैसे आहेत हे तपासू शकता. नाहीतर SMS सुविधा सुद्धा वापरू शकता. या मार्गाने आपला ATM मध्ये किंवा बँकेत जाण्याचा वेळी वाचेल.
आपल्याला आजची “बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर | Bank Of Maharashtra Balance Check Number” पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करावी. या माहिती संबंधित काहीही शंका असेल तर खाली कंमेंट मध्ये विचारू शकता. अश्याच प्रकारच्या अधिक विषयांवर माहितीसाठी या वेबसाईटवर पुन्हा पुन्हा येत राहा.
BalanceCheck
Bank balance check karo
Mobile number add kra
Kelela ahe check kra
Check karo